Breaking News

कोरोना : मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर २ हजार ४३८ नवे बाधित, ४ हजार २८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना एकूण बाधितांची संख्या आता ३ लाखाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात ३ लाखाहून  अधिक बाधित रूग्ण होते. आता मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर असून आजस्थितीला २ लाख ९९ हजार ३२६ इतकी एकूण बाधितांची संख्या झाली आहे. तर मागील २४ तासात ४३४ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७ हजार ३७० इतकी तर ७ मृतकांची नोंद झाली आहे.

मागील २४ तासात ४,२८६  रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १८,६७,९८८ करोना बाधित रुग्ण बरे झाले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,४३८  नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३४,४३,२२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७१,५५२ (१४.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३०,६९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४३४ २९९३२६ १११९३
ठाणे ४४ ४०३४८ ९६१
ठाणे मनपा ११४ ५७७१४ १२४६
नवी मुंबई मनपा ४९ ५५८१६ १०९९
कल्याण डोंबवली मनपा ६५ ६२५७३ ९९२
उल्हासनगर मनपा ११५१७ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८०६ ३४६
मीरा भाईंदर मनपा २४ २७३९९ ६५२
पालघर १६६३५ ३२०
१० वसईविरार मनपा २१ ३०७४० ५९६
११ रायगड १६ ३७१६८ ९३१
१२ पनवेल मनपा ४५ ३०२५६ ५७८
ठाणे मंडळ एकूण ८२६ ६७६२९८ १३ १९२६०
१३ नाशिक ५९ ३५७९२ ७५६
१४ नाशिक मनपा ३७ ७७३८५ १०२६
१५ मालेगाव मनपा ४६५८ १६३
१६ अहमदनगर ६९ ४४७४१ ६७३
१७ अहमदनगर मनपा २४ २५३७३ ३९०
१८ धुळे ८५६२ १८९
१९ धुळे मनपा ७२२२ १५५
२० जळगाव १४ ४४००० ११५२
२१ जळगाव मनपा १४ १२६५७ ३११
२२ नंदूरबार ११७ ८८२३ १७८
नाशिक मंडळ एकूण ३४६ २६९२१३ ४९९३
२३ पुणे १०९ ८९७१२ २०९९
२४ पुणे मनपा १४६ १९४२०५ ४४३९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९० ९४९६७ १२९१
२६ सोलापूर ४० ४२२०५ ११९१
२७ सोलापूर मनपा २३ १२३६४ ५९३
२८ सातारा २४ ५५२५१ १७८८
पुणे मंडळ एकूण ४३२ ४८८७०४ ११४०१
२९ कोल्हापूर १३ ३४४८८ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३८९ ४१०
३१ सांगली २२ ३२६५२ ११५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७९८ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६१५३ १६४
३४ रत्नागिरी ११२६५ ३८०
कोल्हापूर मंडळ एकूण ५८ ११६७४५ ३९७७
३५ औरंगाबाद १५३३५ ३१६
३६ औरंगाबाद मनपा १० ३३२३१ ९०८
३७ जालना १७ १३०२३ ३४९
३८ हिंगोली ४२७८ ९६
३९ परभणी ४३९० १५९
४० परभणी मनपा ३३२७ १२९
औरंगाबाद मंडळ एकूण ४८ ७३५८४ १९५७
४१ लातूर १७ २०९४३ ४६६
४२ लातूर मनपा १४ २६८४ २२१
४३ उस्मानाबाद ३५ १७१३१ ५४५
४४ बीड ३६ १७४६१ ५३३
४५ नांदेड १९ ८६७२ ३७५
४६ नांदेड मनपा २४ १३०५३ २९४
लातूर मंडळ एकूण १४५ ७९९४४ २४३४
४७ अकोला ४२८८ १३४
४८ अकोला मनपा ३६ ६७८४ २२३
४९ अमरावती ७५४० १७०
५० अमरावती मनपा ३४ १३१७७ २१४
५१ यवतमाळ ४३ १४४११ ४०६
५२ बुलढाणा २७ १४०७८ २२७
५३ वाशिम १३ ६९५३ १५२
अकोला मंडळ एकूण १६८ ६७२३१ १५२६
५४ नागपूर ७० १४५१३ ६९९
५५ नागपूर मनपा २३३ ११५४६५ २५६७
५६ वर्धा २८ १००५५ २७४
५७ भंडारा ३० १३१२६ २८०
५८ गोंदिया १६ १४०९२ १६९
५९ चंद्रपूर २१ १४७७४ २३५
६० चंद्रपूर मनपा ८९६९ १६५
६१ गडचिरोली १३ ८६८९ ९२
नागपूर एकूण ४१५ १९९६८३ ४४८१
इतर राज्ये /देश १५० ७२
एकूण २४३८ १९७१५५२ ४० ५०१०१

आज नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी २२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू, अकोला-२, परभणी-२ यवतमाळ-२, अमरावती-१, औरंगाबाद-१, बीड-१, नांदेड-१, नाशिक-१ रायगड-१ आणि पुणे-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९९३२६ २७९८८२ १११९३ ८८१ ७३७०
ठाणे २६२१७३ २४६३२८ ५६४२ ६१ १०१४२
पालघर ४७३७५ ४५९५६ ९१६ १७ ४८६
रायगड ६७४२४ ६५०६० १५०९ ८४८
रत्नागिरी ११२६५ १०६५२ ३८० २३१
सिंधुदुर्ग ६१५३ ५६२६ १६४ ३६२
पुणे ३७८८८४ ३५६२३९ ७८२९ ३७ १४७७९
सातारा ५५२५१ ५२६१४ १७८८ १० ८३९
सांगली ५०४५० ४८२३५ १७७० ४४२
१० कोल्हापूर ४८८७७ ४७०९१ १६६३ १२०
११ सोलापूर ५४५६९ ५१७३६ १७८४ १६ १०३३
१२ नाशिक ११७८३५ ११४१८५ १९४५ १७०४
१३ अहमदनगर ७०११४ ६८०६० १०६३ ९९०
१४ जळगाव ५६६५७ ५४५६६ १४६३ २० ६०८
१५ नंदूरबार ८८२३ ८०१७ १७८ ६२७
१६ धुळे १५७८४ १५२८३ ३४४ १५४
१७ औरंगाबाद ४८५६६ ४६६६७ १२२४ १५ ६६०
१८ जालना १३०२३ १२४३९ ३४९ २३४
१९ बीड १७४६१ १६५१२ ५३३ ४०९
२० लातूर २३६२७ २२५६९ ६८७ ३६७
२१ परभणी ७७१७ ७२७७ २८८ ११ १४१
२२ हिंगोली ४२७८ ४०४६ ९६   १३६
२३ नांदेड २१७२५ २०६३० ६६९ ४२१
२४ उस्मानाबाद १७१३१ १६२७५ ५४५ ३०९
२५ अमरावती २०७१७ १९९१९ ३८४ ४१२
२६ अकोला ११०७२ १०२६८ ३५७ ४४२
२७ वाशिम ६९५३ ६६७८ १५२ १२१
२८ बुलढाणा १४०७८ १३३५१ २२७ ४९४
२९ यवतमाळ १४४११ १३५०४ ४०६ ४९७
३० नागपूर १२९९७८ १२१४९३ ३२६६ २१ ५१९८
३१ वर्धा १००५५ ९४९४ २७४ २७८
३२ भंडारा १३१२६ १२३५८ २८० ४८६
३३ गोंदिया १४०९२ १३६६८ १६९ २४९
३४ चंद्रपूर २३७४३ २२८६१ ४०० ४८०
३५ गडचिरोली ८६८९ ८४४९ ९२ १४२
इतर राज्ये/ देश १५० ७२ ७७
एकूण १९७१५५२ १८६७९८८ ५०१०१ ११७५ ५२२८८

 

 

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *