Breaking News

Tag Archives: death 40

कोरोना: मुंबईत दुपटीने तर राज्यात १ हजाराहून अधिकची रूग्णवाढ ४ हजार ७८७ नवे बाधित, ३ हजार ८५३ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल ४३१ बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात दुपटीने वाढ होत ही संख्या ७२१ इतके बाधित आढळले. तर राज्यात ३ हजार ३६३ इतकी असलेल्या संख्येत आज १ हजाराने वाढ होत ४ हजार ७८७ इतके रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३८ हजार ०१३ …

Read More »

कोरोना : जाणून घ्या कोणत्या वयोगटातील सर्वाधिक बाधित रूग्ण २ हजार ५८५ नवे बाधित, १ हजार ६७० बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळण्यास तब्बल ११ महिने झाले. या ११ महिन्यात सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींचे असून त्यानंतर ४१ ते ५० वयोगट, २१ ते ३० वयोगटातील आणि ५१ ते ६० वयोगटातील आणि शेवटी ६१ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. …

Read More »

कोरोना : मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर २ हजार ४३८ नवे बाधित, ४ हजार २८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना एकूण बाधितांची संख्या आता ३ लाखाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात ३ लाखाहून  अधिक बाधित रूग्ण होते. आता मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर असून आजस्थितीला २ लाख ९९ हजार ३२६ इतकी एकूण बाधितांची संख्या झाली आहे. तर मागील २४ …

Read More »

कोरोना : बाधितांपेक्षा दिडपटीने रूग्ण घरी मृतकांची संख्या २ ऱ्या दिवशी स्थिर ३ हजार ४५ नवे बाधित, ७ हजार ३४५ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काल आढळून आलेल्या बाधित रूग्णांच्या तुलनेत आज पुन्हा बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ४५ बाधित (Covid-19 Cases) आढळून आल्याने राज्यात एकूण १८ लाख ५५ हजार ३४१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची सख्येत ७५ हजार ७६७ इतकी तर ४० मृतकांची …

Read More »

कोरोना : बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात टक्क्याने वाढ मात्र मृतकांची टक्केवारी कायम ४ हजार ७५७ नवे बाधित, ७ हजार ४८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या प्रमाणात आज १ टक्क्याने वाढ झाली असून कालपर्यत ही टक्केवारी ९२ टक्के होती. आज त्यात टक्क्याने वाढ झाल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९३. ०४ टक्केवर पोहोचले आहे. मागील २४ तासात ७ हजार ४८६ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख २३ हजार ३७० …

Read More »