Breaking News

कोरोना : बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात टक्क्याने वाढ मात्र मृतकांची टक्केवारी कायम ४ हजार ७५७ नवे बाधित, ७ हजार ४८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या प्रमाणात आज १ टक्क्याने वाढ झाली असून कालपर्यत ही टक्केवारी ९२ टक्के होती. आज त्यात टक्क्याने वाढ झाल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९३. ०४ टक्केवर पोहोचले आहे. मागील २४ तासात ७ हजार ४८६ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख २३ हजार ३७० वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत ५ हजाराची घट होवून ८० हजार ७९ इतकी खाली आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

त्याचबरोबर आज राज्यात ४,७५७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ५२ हजार २६६ वर पोहोचली. तर दिवसभरात ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१२,७३,७०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५२,२६६ (१६.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५६,०८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,९०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७८६ २८६०५३ १३ १०८९६
ठाणे ७२ ३७१७८ ९२२
ठाणे मनपा १२७ ५२०८० ११६१
नवी मुंबई मनपा १२६ ५२६६४ १०२४
कल्याण डोंबवली मनपा १२० ५८९२० ९५२
उल्हासनगर मनपा २२ ११११२ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६७०६ ३४२
मीरा भाईंदर मनपा ५० २५६३२ ६३०
पालघर २४ १६२४१ ३१८
१० वसईविरार मनपा ५४ २९४७७ ५७९
११ रायगड ४२ ३६६३३ ९१०
१२ पनवेल मनपा ५८ २७३०९ ५४०
  ठाणे मंडळ एकूण १४८८ ६४०००५ १६ १८६०७
१३ नाशिक २३२ ३२३४७ ६५०
१४ नाशिक मनपा १६३ ७०८९५ ९४२
१५ मालेगाव मनपा २१ ४३८१ १५२
१६ अहमदनगर २२८ ४४८३५ ६०१
१७ अहमदनगर मनपा ४५ १९९०० ३६४
१८ धुळे १७ ८०६१ १८४
१९ धुळे मनपा ६८१० १५२
२० जळगाव ३८ ४२४५५ १११९
२१ जळगाव मनपा १२८५१ ३०३
२२ नंदूरबार २९ ७२३० १५४
  नाशिक मंडळ एकूण ७८५ २४९७६५ ४६२१
२३ पुणे २४८ ८५४८० १९८४
२४ पुणे मनपा २६३ १८२५३६ ४३२३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १११ ८९८९५ १२६४
२६ सोलापूर १२० ३९४९९ १११८
२७ सोलापूर मनपा १७ ११४०७ ५६९
२८ सातारा १५९ ५३३०० १६९२
  पुणे मंडळ एकूण ९१८ ४६२११७ १०९५०
२९ कोल्हापूर १५ ३४६४६ १२४७
३० कोल्हापूर मनपा १३९९८ ४०७
३१ सांगली ४३ २९३६९ १११२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५४९ ६१२
३३ सिंधुदुर्ग ५५५७ १५२
३४ रत्नागिरी ३३ १०९९६ ३७०
  कोल्हापूर मंडळ एकूण १०५ ११४११५ ३९००
३५ औरंगाबाद १५३४२ २८३
३६ औरंगाबाद मनपा ९६ ३०४३४ ८००
३७ जालना ६१ १२०९४ ३२०
३८ हिंगोली ४००८ ८८
३९ परभणी ४०७८ १४३
४० परभणी मनपा १० ३१९७ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १८८ ६९१५३ १७५६
४१ लातूर १३ १३३१३ ४४९
४२ लातूर मनपा २७ ९२३८ २१३
४३ उस्मानाबाद ४४ १६५३५ ५३६
४४ बीड ४९ १६५०९ ४९४
४५ नांदेड १७ १०७७४ ३४५
४६ नांदेड मनपा ३६ ९७७० २६७
  लातूर मंडळ एकूण १८६ ७६१३९ २३०४
४७ अकोला ४१९८ १३३
४८ अकोला मनपा ३१ ५५६३ २२७
४९ अमरावती २२ ६९५५ १५८
५० अमरावती मनपा ५२ १२००२ २०१
५१ यवतमाळ ८४ १२५५१ ३६४
५२ बुलढाणा ३८ १२२०७ २१०
५३ वाशिम १२ ६४०२ १४९
  अकोला मंडळ एकूण २४७ ५९८७८ १४४२
५४ नागपूर १०० २७४२७ ६३१
५५ नागपूर मनपा ३९० ८९१७९ २४१०
५६ वर्धा ४४ ८५४९ २२१
५७ भंडारा ६५ ११६१३ २३३
५८ गोंदिया ५४ १२८८३ १३१
५९ चंद्रपूर ९५ १३३६१ १९१
६० चंद्रपूर मनपा २८ ८१४९ १५०
६१ गडचिरोली ५४ ७७४२ ६५
  नागपूर एकूण ८३० १७८९०३ ४०३२
  इतर राज्ये /देश १० २१९१ १२२
  एकूण ४७५७ १८५२२६६ ४० ४७७३४

 

राज्यातील जिल्हानिहाय अॅक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८६०५३ २६०२८५ १०८९६ ८२१ १४०५१
ठाणे २४४२९२ २२४४२९ ५३६४ ५८ १४४४१
पालघर ४५७१८ ४३९८४ ८९७ १५ ८२२
रायगड ६३९४२ ६०१२६ १४५० २३५९
रत्नागिरी १०९९६ ९९५४ ३७० ६७१
सिंधुदुर्ग ५५५७ ५०६० १५२ ३४४
पुणे ३५७९११ ३३४८८२ ७५७१ ३५ १५४२३
सातारा ५३३०० ४९५७३ १६९२ १० २०२५
सांगली ४८९१८ ४६७९५ १७२४ ३९६
१० कोल्हापूर ४८६४४ ४६८५२ १६५४ १३५
११ सोलापूर ५०९०६ ४७४३१ १६८७ ११ १७७७
१२ नाशिक १०७६२३ १०३२७९ १७४४ २५९९
१३ अहमदनगर ६४७३५ ६०३९६ ९६५ ३३७३
१४ जळगाव ५५३०६ ५२७०७ १४२२ १९ ११५८
१५ नंदूरबार ७२३० ६४८६ १५४ ५८९
१६ धुळे १४८७१ १४२६३ ३३६ २६९
१७ औरंगाबाद ४५७७६ ४३५७२ १०८३ १४ ११०७
१८ जालना १२०९४ ११४४४ ३२० ३२९
१९ बीड १६५०९ १५०२२ ४९४ ९८६
२० लातूर २२५५१ २१०४४ ६६२ ८४२
२१ परभणी ७२७५ ६६७६ २६५ ११ ३२३
२२ हिंगोली ४००८ ३७०३ ८८   २१७
२३ नांदेड २०५४४ १९३६१ ६१२ ५६६
२४ उस्मानाबाद १६५३५ १५३६४ ५३६ ६३४
२५ अमरावती १८९५७ १७५२३ ३५९ १०७३
२६ अकोला ९७६१ ८९७३ ३६० ४२३
२७ वाशिम ६४०२ ५९३२ १४९ ३१९
२८ बुलढाणा १२२०७ ११३७६ २१० ६१६
२९ यवतमाळ १२५५१ ११४१५ ३६४ ७६८
३० नागपूर ११६६०६ १०८९६५ ३०४१ १५ ४५८५
३१ वर्धा ८५४९ ७७५४ २२१ ५७०
३२ भंडारा ११६१३ १०२५५ २३३ ११२४
३३ गोंदिया १२८८३ १२०३४ १३१ ७१२
३४ चंद्रपूर २१५१० १८७७४ ३४१ २३९४
३५ गडचिरोली ७७४२ ७२५३ ६५ ४१९
  इतर राज्ये/ देश २१९१ ४२८ १२२ १६४०
  एकूण १८५२२६६ १७२३३७० ४७७३४ १०८३ ८००७९

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा?

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: डान्स करताना आणि जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *