Breaking News

कोरोना: ८ महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले आतपर्यंतचे सर्वात कमी बाधित १ हजार ९२४ नवे बाधित, ३ हजार ८५४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

साधारणत: आठ महिन्यापूर्वी राज्यातील दैंनदिन कोरोना बाधितांची संख्या २ हजाराच्या आत आढळून येत असे. मात्र त्यांनंतर त्यानंतर या ८ महिन्यात सातत्याने संख्या वाढताना दिसत होती. परंतु पहिल्यादांच २ हजाराच्या आत अर्थात १९२४ इतके दैंनदिन रूग्ण आज आढळून आले. तर मागील २४ तासात आज ३,८५४  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,९०,३२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.८६% एवढे झाले आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच राज्यात आज ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,४५,८९७  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९२,६८३ (१४.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ५०,६८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,२१,२८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३९५ ३०३१५२ ११२५१
ठाणे ३७ ४०७३४ ९७५
ठाणे मनपा ५७ ५८३४४ १२६४
नवी मुंबई मनपा ३९ ५६३२० ११०३
कल्याण डोंबवली मनपा ५९ ६३२२९ ९९२
उल्हासनगर मनपा ११५८२ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८२८ ३४६
मीरा भाईंदर मनपा २७६१६ ६५४
पालघर १६७३७ ३२०
१० वसईविरार मनपा १५ ३०८७७ ५९७
११ रायगड १३ ३७३४६ ९३१
१२ पनवेल मनपा ४४ ३०५८८ ५८३
ठाणे मंडळ एकूण ६७४ ६८३३५३ १९३६२
१३ नाशिक ४० ३६२९१ ७६३
१४ नाशिक मनपा ४१ ७८१६५ १०३९
१५ मालेगाव मनपा ४७०९ १६४
१६ अहमदनगर ५१ ४५२५७ ६७९
१७ अहमदनगर मनपा ३२ २५५३६ ३९१
१८ धुळे ८६२९ १८९
१९ धुळे मनपा ७२९६ १५५
२० जळगाव ४४२१६ ११५४
२१ जळगाव मनपा १४ १२७९७ ३१४
२२ नंदूरबार १९ ९१८२ १८७
नाशिक मंडळ एकूण २२० २७२०७८ ५०३५
२३ पुणे ८९ ९०७६३ २१०९
२४ पुणे मनपा १२४ १९५८९३ ४४५८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९० ९५८०४ १३०२
२६ सोलापूर २४ ४२६१४ १२०५
२७ सोलापूर मनपा १८ १२५७८ ६०१
२८ सातारा ६४ ५५६३१ १७९५
पुणे मंडळ एकूण ४०९ ४९३२८३ ११४७०
२९ कोल्हापूर ३४५३६ १२५८
३० कोल्हापूर मनपा १४४४६ ४११
३१ सांगली ३२७७३ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८४७ ६२३
३३ सिंधुदुर्ग ६२५१ १६८
३४ रत्नागिरी ११३८६ ३८७
कोल्हापूर मंडळ एकूण २८ ११७२३९ ४००१
३५ औरंगाबाद १५३८५ ३१८
३६ औरंगाबाद मनपा १४ ३३४८६ ९०९
३७ जालना १३१३१ ३५३
३८ हिंगोली १३ ४३३१ ९७
३९ परभणी ४४२१ १५९
४० परभणी मनपा ११ ३३९६ १३३
औरंगाबाद मंडळ एकूण ५५ ७४१५० १९६९
४१ लातूर २१०९० ४६६
४२ लातूर मनपा १५ २८१२ २२२
४३ उस्मानाबाद १० १७२९१ ५४९
४४ बीड ३० १७६८४ ५४०
४५ नांदेड १५ ८७६३ ३७५
४६ नांदेड मनपा १९ १३२०० २९४
लातूर मंडळ एकूण ९३ ८०८४० २४४६
४७ अकोला ४३३० १३४
४८ अकोला मनपा २० ६९६९ २२८
४९ अमरावती ७७०६ १७४
५० अमरावती मनपा ११ १३४४४ २१७
५१ यवतमाळ ३० १४८३६ ४१६
५२ बुलढाणा ५६ १४४११ २३३
५३ वाशिम १८ ७०८३ १५२
अकोला मंडळ एकूण १४४ ६८७७९ १५५४
५४ नागपूर ४६ १४९१६ ७१५
५५ नागपूर मनपा १९२ ११७४२१ २५९०
५६ वर्धा १६ १०२७२ २८४
५७ भंडारा २० १३३२५ २९४
५८ गोंदिया १४ १४२०० १७४
५९ चंद्रपूर १४८६७ २४३
६० चंद्रपूर मनपा ९०३९ १६६
६१ गडचिरोली ८७७१ ९३
नागपूर एकूण ३०१ २०२८११ १२ ४५५९
इतर राज्ये /देश १५० ७७
एकूण १९२४ १९९२६८३ ३५ ५०४७३

आज नोंद झालेल्या एकूण ३५ मृत्यूंपैकी २१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू नागपूर – ४, पुणे -४, वर्धा – ३ आणि नाशिक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०३१५२ २८४३३१ ११२५१ ८९२ ६६७८
ठाणे २६४६५३ २४९३०४ ५६८० ६१ ९६०८
पालघर ४७६१४ ४६१३६ ९१७ १७ ५४४
रायगड ६७९३४ ६५६४५ १५१४ ७६८
रत्नागिरी ११३८६ १०७३० ३८७ २६७
सिंधुदुर्ग ६२५१ ५७४७ १६८ ३३५
पुणे ३८२४६० ३५९१३७ ७८६९ ३७ १५४१७
सातारा ५५६३१ ५३०९२ १७९५ १० ७३४
सांगली ५०६२० ४८३४९ १७७७ ४९१
१० कोल्हापूर ४८९८२ ४७१५३ १६६९ १५७
११ सोलापूर ५५१९२ ५२४५५ १८०६ १७ ९१४
१२ नाशिक ११९१६५ ११५८५८ १९६६ १३४०
१३ अहमदनगर ७०७९३ ६८४७३ १०७० १२४९
१४ जळगाव ५७०१३ ५५०११ १४६८ २० ५१४
१५ नंदूरबार ९१८२ ८३०४ १८७ ६९०
१६ धुळे १५९२५ १५३८१ ३४४ १९७
१७ औरंगाबाद ४८८७१ ४७१०० १२२७ १५ ५२९
१८ जालना १३१३१ १२५९३ ३५३ १८४
१९ बीड १७६८४ १६७०२ ५४० ४३५
२० लातूर २३९०२ २२७२६ ६८८ ४८४
२१ परभणी ७८१७ ७३४७ २९२ ११ १६७
२२ हिंगोली ४३३१ ४१३१ ९७   १०३
२३ नांदेड २१९६३ २०८९१ ६६९ ३९८
२४ उस्मानाबाद १७२९१ १६४३९ ५४९ ३००
२५ अमरावती २११५० २०३५५ ३९१ ४०२
२६ अकोला ११२९९ १०५१६ ३६२ ४१६
२७ वाशिम ७०८३ ६७५६ १५२ १७३
२८ बुलढाणा १४४११ १३५२३ २३३ ६४९
२९ यवतमाळ १४८३६ १३९२६ ४१६ ४९०
३० नागपूर १३२३३७ १२४४२९ ३३०५ ३६ ४५६७
३१ वर्धा १०२७२ ९६६१ २८४ १३ ३१४
३२ भंडारा १३३२५ १२६९२ २९४ ३३७
३३ गोंदिया १४२०० १३७४३ १७४ २७७
३४ चंद्रपूर २३९०६ २३१५० ४०९ ३४५
३५ गडचिरोली ८७७१ ८५३७ ९३ १३५
इतर राज्ये/ देश १५० ७७ ७२
एकूण १९९२६८३ १८९०३२३ ५०४७३ १२०७ ५०६८०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *