Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

महिलांसाठी ३ टक्के राखीव निधीसह मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय रात्रीच्या गौण खनिज उत्खननासह अनेक महत्वाचे निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहीक बैठक झाली. या बैठकीत महिलांसाठी जिल्हा नियोजन फंडात ३ टक्के राखीव निधी ठेवण्यासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे… पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार सेंटर ऑफ एक्सलन्स योजनेंतर्गत नागपूर, पुणे तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्याच्या …

Read More »

मुंबईसह राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या आता मराठीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी असली तरी राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात याबाबत राज्य सरकारकडून आग्रही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरून कधी शिवसेना तर कधी मनसेकडून मुंबईसह राज्यातील सर्व ठिकाणी असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात असाव्यात याबाबत आग्रह धरण्यात येत होता. तसेच यासंदर्भात मनसे आणि शिवसेनेकडून वेळोवेळई …

Read More »

सरकारचा बस वाहतूकदारांना दिलासा: कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या बस वाहतूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. परंतु राज्यातील कोविड रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक बस …

Read More »

सलग २ ऱ्यादिवशी मुंबईसह उपनगरात बाधितांच्या संख्येत घट मात्र होम क्वारंटाईनमध्ये वाढ १८ हजार ९६७ बरे होवून घरी गेले, २२ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरातील संख्येत घट आली आहे. मुंबईमध्ये ११ हजार ६४७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर उपनगरातील ठाणे मनपा आणि जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी भागात १० हजार रूग्ण मिळून एकूण मुंबई आणि उपनगरात २२ …

Read More »

भाजपाच्या टीकेवर छद्मी हसून पवारांनी दिले उत्तर राज्याचे निर्णय मुख्यमंत्रीच घेतात

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी मदत केली. त्यावरून भाजपाने शरद पवार हे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना बैठका कशा घेतात अशी टीका करत पवार हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिलाय का? अशी खोचक टीका केली. यासंदर्भात राष्ट्रवादी …

Read More »

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण: जाणून घ्या बोगद्याची माहिती दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिल २०२२ पासून सुरु होणार

मराठी ई-बातम्या टीम महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरु आहे. प्रकल्‍पाचे जवळपास ५० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्‍प डिसेंबर, २०२३ मध्‍ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय …

Read More »

९ दिवसानंतर कोरोना बाधितांची संख्येत घट: पण मुंबईसह उपनगरात संख्या चढीच मुंबईसह उपनगरात २३ हजार तर ओमायक्रॉन ३१

मराठी ई-बातम्या टीम जवळपास डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाढीला लागलेली कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढ काल स्थिरावल्यानंतर आज त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही मुंबईसह उपनगरात जवळपास २३ हजार संख्या आढळून आलेली आहे. तर राज्यात ३३ हजार ४७० रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज १३ हजार ६४८ आणि …

Read More »

केंद्राची कोरोना रूग्णांसाठी नवी नियमावली : फक्त ३ दिवसात डिस्जार्च डिस्जार्च करताना चाचणीची आवश्यकता नाही

मराठी ई-बातम्या टीम देशातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने बाधित रूग्णाला किती दिवस रूग्णालयात ठेवायचे आणि किती दिवसानंतर डिस्जार्च द्यायचा यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त तीन दिवसात रूग्णाला डिस्जार्च देण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ अखेरीस पासून देशभरातील जवळपास सर्वच राज्यात …

Read More »

शिवसेनेचा आमदारच म्हणतो, मी भाजपाच्या पाठिंब्यावर आलो निवडून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला घरचा आहेर

मराठी ई-बातम्या टीम राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार असले तरी शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचे चित्र असून याचाच एक भाग म्हणजे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेला घरचा आहेर देत या सरकारमध्ये आमचा कोणी करत नसून मी भाजपाच्या पाठिंब्यावर निवडून आल्याचे जाहीरपणे सांगितले. यापूर्वीही त्यांनी साखर कारखान्याच्या …

Read More »

एमईआरसी म्हणते महावितरण खोटी बिले देते, १५ लाख ग्राहकांकडे मीटरच नाही अहवाल राज्य सरकारला सादर पण कारवाई शुन्य

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्याच्या वीज कंपनीचा (msedcl) कंपनीच्या वाढत्या महसूली तूटीवरून सर्वसामान्य नागरीकांना वीजेची बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडू अशी तंबीच राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी देत महावितरण कंपनीचा तोटा दूर करण्यासाठी एका कंपन्याची आणखी दोन कंपन्या करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र एमईआरसी अर्थात महाराष्ट्र राज्य …

Read More »