Breaking News

सलग २ ऱ्यादिवशी मुंबईसह उपनगरात बाधितांच्या संख्येत घट मात्र होम क्वारंटाईनमध्ये वाढ १८ हजार ९६७ बरे होवून घरी गेले, २२ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरातील संख्येत घट आली आहे. मुंबईमध्ये ११ हजार ६४७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर उपनगरातील ठाणे मनपा आणि जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी भागात १० हजार रूग्ण मिळून एकूण मुंबई आणि उपनगरात २२ हजार १६५ इतके रूग्ण आढळून आले. तर राज्यात जवळपास १२ हजारच्या जवळपास असे मिळून एकूण ३४ हजार ४२४ इतके बाधित आढळून आले आहेत. वास्तविक पाहता कालच्या आणि आजच्या संख्येत एकसारखीच राहीली आहे.

तर आज दिलासादायक गोष्ट म्हणजे आज १८,९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.    यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५% एवढे झाले आहे. तर राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे.

तसेच एकाबाजूला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या स्थिर झाल्याची किंवा त्यात घट झाल्याचे दिसून येत असली तरी होम क्वारंटाईनमधील बाधित किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. काल राज्यातील होम क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्यांची संख्या १२ लाख ५० हजार इतकी होती. त्यात आज जवळपास २ लाखांची वाढ झाली असून आज १४ लाख ६४ हजार ९८७ इतके होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३०२२ इतके रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०९,२८,९५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६९,८७,९३८ (९.८५  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ३४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. ओमायक्रॉन विषाणूचा प्रवेश आता सोलापूरातही झाला असून आज २ रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे मनपा – २५, पुणे ग्रामीण -६, पनवेल -१ असे रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११६४७ ९३७८१७ १६४१३
ठाणे ८७४ १०७८८४ २२३४
ठाणे मनपा २१९९ १६७१२१ २१२४
नवी मुंबई मनपा १९७९ १४१२७७ २०१४
कल्याण डोंबवली मनपा ११०७ १६३५९१ २८७३
उल्हासनगर मनपा २६२ २३९५२ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ७७ १२०७५ ४८९
मीरा भाईंदर मनपा ७९७ ६९२१७ १२०६
पालघर ३०१ ५८५३१ १२३४
१० वसईविरार मनपा ७९८ ९०९४५ २०९९
११ रायगड ७५८ १२३४३२ ३३९३
१२ पनवेल मनपा १३६६ ८८१६१ १४३९
ठाणे मंडळ एकूण २२१६५ १९८४००३ १० ३६१८१
१३ नाशिक ३७४ १६६४२१ ३७६२
१४ नाशिक मनपा १०२६ २४४००९ ४६६३
१५ मालेगाव मनपा १४ १०२३० ३३६
१६ अहमदनगर २६३ २७५८७० ५५३१
१७ अहमदनगर मनपा १२९ ६९५७१ १६३६
१८ धुळे १७ २६३२१ ३६२
१९ धुळे मनपा १७ २०१०६ २९४
२० जळगाव ९९ १०७४३५ २०५९
२१ जळगाव मनपा ४७ ३३०८५ ६५७
२२ नंदूरबार ४३ ४०१९८ ९४८
नाशिक मंडळ एकूण २०२९ ९९३२४६ २०२४८
२३ पुणे ९६२ ३७५४७८ ७०५१
२४ पुणे मनपा ३५३१ ५४९२४४ ९२८३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६६८ २७९९७४ ३५२८
२६ सोलापूर १५६ १७९२२५ ४१४२
२७ सोलापूर मनपा ११७ ३३१२५ १४७५
२८ सातारा ३६५ २५३८४८ ६५०१
पुणे मंडळ एकूण ६७९९ १६७०८९४ ३१९८०
२९ कोल्हापूर ८९ १५५८४१ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १३६ ५२३९४ १३०६
३१ सांगली ११७ १६४९३६ ४२८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८५ ४६४७० १३५३
३३ सिंधुदुर्ग ११५ ५३६१८ १४५०
३४ रत्नागिरी २०० ८००९४ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण ८४२ ५५३३५३ १५४३३
३५ औरंगाबाद ९८ ६२९३१ १९३५
३६ औरंगाबाद मनपा २८५ ९४७६१ २३२९
३७ जालना ५१ ६१०८४ १२१५
३८ हिंगोली २६ १८५७७ ५०८
३९ परभणी २७ ३४३५४ ७९३
४० परभणी मनपा ४३ १८४४४ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ५३० २९०१५१ ७२२३
४१ लातूर १०७ ६९०१२ १८०३
४२ लातूर मनपा १०३ २४२३६ ६४५
४३ उस्मानाबाद ७६ ६८५६४ १९९०
४४ बीड ४५ १०४३८७ २८४३
४५ नांदेड ९४ ४६८३८ १६२६
४६ नांदेड मनपा ७१ ४४४१६ १०३४
लातूर मंडळ एकूण ४९६ ३५७४५३ ९९४१
४७ अकोला ५७ २५७०१ ६५५
४८ अकोला मनपा १४६ ३३७७७ ७७३
४९ अमरावती २५ ५२५९९ ९८९
५० अमरावती मनपा ८१ ४४१२७ ६०९
५१ यवतमाळ ३६ ७६३५५ १८००
५२ बुलढाणा ४० ८५८१४ ८१२
५३ वाशिम १३ ४१७९३ ६३७
अकोला मंडळ एकूण ३९८ ३६०१६६ ६२७५
५४ नागपूर ९६ १३०२४४ ३०७५
५५ नागपूर मनपा ७०६ ३६९१२८ ६०५४
५६ वर्धा ८९ ५७६८१ १२१८
५७ भंडारा ७० ६०२८१ ११२४
५८ गोंदिया ३० ४०८८६ ५७१
५९ चंद्रपूर ५६ ५९६६२ १०८८
६० चंद्रपूर मनपा ४२ २९९१८ ४७८
६१ गडचिरोली ७६ ३०७२८ ६६९
नागपूर एकूण ११६५ ७७८५२८ १४२७७
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ३४४२४ ६९८७९३८ २२ १४१६६९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *