Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

एमआयएमचे जलील म्हणाले, आघाडीसाठी मी उध्दव ठाकरेंना भेटणार महाआघाडीत येण्याबाबतच्या प्रस्तावावर जलील यांनी पुन्हा मांडली भूमिका

राज्यातील एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी काल काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेला आघाडीत सहभागी करून घ्या म्हणून प्रस्ताव दिल्यानंतर आज त्यांनी याप्रश्नी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य करत आणखी एकदा राळ उडवून दिली. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमने दिल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …

Read More »

पवारांच्या त्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्याकडून शिकण्यासारखं… कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरूण आमदारांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी पवारांनी भाजपाच्या आरोपांनी घाबरून जाण्याचे कारण नाही भाजपाला मी काही सत्तेत येवू देणार नाही असे आश्वासक उद्गार काढत तरूण आमदारांना दिलासा दिला. मात्र दुसऱ्याबजाजूला त्यांच्याकडून काहीतरी शिका असा सल्लाही दिला. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या …

Read More »

काश्मीर फाईल्स प्रकरणी फडणवीसांनी स्व.बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा बाळासाहेब आणि उध्दव ठाकरेंच्या भूमिकेत जमीन-आस्मानचा फरक

मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कश्मीर …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी पण… महापालिकेच्या वातावरणीय कृती आराखडा अहवाल प्रकाशित

मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो. हा विषय आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी ज्या सुविधा उभारतो त्या उभारतांना त्या पर्यावरणस्नेही आहेत का याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे. निरोगी जगण्यासाठी चांगलं वातावरण आवश्यक आहे. पण मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतात पण येथल्या …

Read More »

जाणून घ्या, अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री अंतर्गत कोणत्या योजनेला किती निधी उपमुख्यमंत्री (वित्त) अजित पवार यांनी शुक्रवार, ११ मार्च २०२२ रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाची ठळक वैशिष्ट्ये

पंचसूत्रीमधील पह‍िले सूत्र :  कृषी व संलग्न विकासाची पंचसूत्री-कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद.आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद.मानव …

Read More »

विकासाची पंचसूत्री: घरगुती गॅस-सीएनजी सह यावरील करात कपात, व्यापाऱ्यांना करमाफी अजित पवारांनी केली घोषणा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मागील दोन वर्षापासून कोविडमुळे त्रस्त असलेल्या जनतेला आणि सीएनजी गॅस आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त असलेल्या नागरीकांबरोबर व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर सोने खरेदी आणि जमिन-घर खरेदी करू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयांना आणि बांधकाम व्यावसायिकांनाही काही प्रमाणात दिलासा दिला …

Read More »

“विकासाची पंचसूत्री”, वाचा अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांच्याच भाषेत दोन पैकी पहिल्या भागाच्या भाषणाची प्रत

साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला. विशेष म्हणजे मागील दोन अधिवेशनानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अर्थसंकल्पासाठी स्वत: उपस्थित होते. आजारापणानंतर ते अधिवेशनासाठी पहिल्यांदाच हजर राहीले. मागील पावसाळी अधिवेशात येणार …

Read More »

राज्यपालांच्या न केलेल्या भाषणात नेमके आहे काय? वाचा सविस्तर भाषण सविस्तर भाषण वाचकांसाठी आहे तसे

सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व राज्य विधानमंडळाचे सन्माननीय सदस्यहो, राज्य विधानमंडळाच्या, २०२२ या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना, मला अतिशय आनंद होत आहे. 2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान …

Read More »

किरीट सोमय्यांचा सवाल, कुठल्या गटारीत पुरावे टाकले? संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची नौटंकी सुरुय

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेवून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर आरोप करत त्यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता त्यावरील सुणावनीवेळी संजय …

Read More »

राज्य सरकारकडून पहिल्या निर्बंध मुक्त १४ जिल्ह्यांची यादी जाहीरः १०० टक्के क्षमतेने सर्व सुरु अ वर्गात मोडणाऱ्या १४ जिल्ह्यांमध्ये काय सुरु कोठे निर्बंध

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिल्यांदाच निर्बंध मुक्त शहरांची यादी जारी केली आहे. या १४ जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टी १०० टक्के क्षमतेने सुरु होणार असून या निर्बंध मुक्तीची अंमलबजावणी ४ मार्चपासून होणार आहे. …

Read More »