Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

अभिनंदनावेळी मुख्यमंत्री म्हणाले “मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो” संसदीय भाषेत मुख्यमंत्री ठाकरेंची फडणवीसांवर टोलेबाजी

मुंबईः विशेष प्रतिनिधी भाषण काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी मी उभा असून माझ्यासमोर त्यांची जी ओळख आली, ती आधीच यायला पाहीजे होती अशी उपरोधिक चिमटा काढत मी येईन असे कधी म्हणालो नव्हतो पण इथे आलो असे फडणवीस …

Read More »

विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नियुक्ती तर मुख्यमंत्री आणि पाटील यांची फटकेबाजी नवनिर्वाचित विधानसभाध्यक्ष पटोले यांच्याकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अनुक्रमे विधानसभाध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड करण्यात आल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र त्यांच्या निवडीचे स्वागत करताना भाजपाने बाके वाजवून केले तर …

Read More »

विधानसभेत मविआच्या १६९ मतांना पाहून भाजपाने केला सभात्याग मनसे आणि मार्क्सवादी आणि एमआयएम तटस्थ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या राजकिय नाट्यावर आज शनिवारी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर १६९ आमदारांनी विश्वास दाखविल्याने पडदा पडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांबरोबर बहुजन विकास आघाडीच्या दोन, प्रहार संघटनेच्या एक आणि एका अपक्ष आमदाराने विश्वास दाखविला. विशेष म्हणजे बहुमत …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कारभार पारदर्शक …उलट्या फाईल पाठवायच्या नाहीत सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी माझा कारभार हा पारदर्शक राहणार असून उलट्या-सुलट्या फाईली माझ्याकडे पाठवायच्या नाहीत अशी स्पष्टोक्ती राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. …

Read More »