Breaking News

Tag Archives: bjp mla nitesh rane

नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला: पुन्हा उच्च न्यायालयात धाव अटक मात्र नाही परंतु कधीही होवू शकते

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना संबधित न्यायालयात दाद मागण्याची सूचना करत अटकपूर्ण जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र त्यासाठी १० दिवसांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानुसार नितेश राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात पुन्हा …

Read More »

आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील निकालानंतर मिलिंद नार्वेकरांची खोचक पोस्ट लघु सुक्ष्म दिलासा

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या काळात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत योग्य १० दिवसात त्या संबधित न्यायालयात शरण जा असे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेचे नेते तथा शिवसेना …

Read More »

नितेश राणे यांना अटक अटळ: सर्वोच्च न्यायालयाने दिले १० दिवस संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानाकडूनही दिलासा नाहीच

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूक प्रचाराच्यावेळी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही राणे …

Read More »

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. परंतु राणे यांच्या वकीलांनी २७ जानेवारीपर्यंत आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली. त्यावर अखेर राज्य सरकारच्यावतीने २७ जानेवारीपर्यत अटक करणार नसल्याचे तोंडी आश्वासन न्यायालयाला दिल्याने राणे …

Read More »

मलिकांचा नारायण राणेंना टोला, गल्लीत जिंकणाऱ्यांकडून वर्ल्ड कपची भाषा अजित पवारांवर केलेल्या टीकेची मलिकांकडून परतफेड

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार करत हीच अक्कल का? असा सवाल करत अक्कल असणाऱ्यांकडे बँक आल्याचे वक्तव्य करत आता पुढील लक्ष्य महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री हवाय असे जाहीर केले होते. नारायण राणे यांच्या या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक …

Read More »

नितेश राणेंना न्यायालयाचा दिलासा नाहीच, आता उच्च न्यायालयात धाव नितेश अद्यापही अज्ञातवासात

मराठी ई-बातम्या टीम संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत सलग दोन दिवस सुणावनीनंतर आज अखेर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या मोबाईल जप्त करून अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. न्यायालयाच्या या निकालामुळे राणे कुटुंबियांना …

Read More »

नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी पोलिसांकडून होणाऱ्या संभावित अटकेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र आज त्यावर न्यायालयाकडून अंतिम निर्णय न दिल्याने याप्रकरणी उद्या पुन्हा सुणावनी होणार आहे. त्यावेळीच …

Read More »

नितेश राणेंचे “त्या” वक्तव्याने विधानसभेत भाजपा आली अडचणीत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामनेः सभागृहाचे कामकाज तहकूब

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्यावं-म्यावं असा दुसऱ्यांदा बोलल्यावरून शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी नितेश राणे यांना निलंबन करण्याची मागणी केली. या मुद्यावरून भास्कर जाधव आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये तुंबळ शाब्दीक चकमकी होवून सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील विरोधक समोरासमोर आल्याने गोंधळाची परिस्थिती …

Read More »

आणि फडणवीसांच्या आक्षेपानंतर शिवसेनेने मागे घेतली हरकत सुनिल प्रभू यांनी हरकत मागे घेत असल्याचे जाहीर करत माहितीचा मुद्दा केला पुढे

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांना पाहुन विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदाराने म्यॉव म्यॉव असा उच्चार करत चिडविण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा संदर्भ धरत शिवसेनेचे गटनेते सुनिल प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत आमदारांच्या वर्तनाबाबत निर्बंध असावेत आणि त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना …

Read More »