Breaking News

Tag Archives: bjp mla nitesh rane

राणे पिता-पुत्राला अटी व शर्तींवर आधारीत जामीन मंजूर दिशा सालियन बदनामी प्रकरणात दिंडोशी न्यायालयाचा निर्णय

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तीच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सालीयन कुटुंबियाने केलेल्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना आज दिंडोशी न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज …

Read More »

राणे भावांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात FIR तर नौपाडा येथे तक्रार अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने दिली एफआयआर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री …

Read More »

कनाल- कदमावरील छापेमारीवर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची टोलेबाजी नाईट लाईफच्या गँगना झोप लागणार नाही नितेश राणेंचे ट्विट

सकाळी दिवस उजाडताच आयकर विभागाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर धाड सत्र सुरु झाले. या धाडसत्रानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केले जात …

Read More »

चप्पल घटनेवरून फडणवीस म्हणाले, ती माणसे चिल्लर तर नितेश राणेंचा NCP ला इशारा पोलिसांना फक्त २४ तास सुट्टी द्या मग कळेल

पुणे मेट्रोसह अनेक विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले. मात्र पिंपरी-चिंचवड येथे काही कार्यक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जाताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एकाने चप्पल फेकून मारली. परंतु सुदैवाने फडणवीस हे गाडीत असल्याने चप्पल गाडीवर पडली. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले …

Read More »

दिशा सालियन प्रकरणी पोलिस चौकशीला गेल्यानंतर नितेश राणेंनी केले “हे” ट्विट खेल आपने शुरू केला खत्म करेंगे असे सांगत ठाकरे सरकारला इशारा

दिशा सालियन प्रकरणी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिशाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी आज बोलावले. तेव्हा नितेश राणे यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत एकाच गाडीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे हे …

Read More »

सिंधुदूर्ग बँकेच्या संचालक निवडीनंतर नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचे भाष्य शिवसेनेत आता वाघ होत नाही तर मांजरीही असतात

मराठी ई-बातम्या टीम बँक अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराच्या कालावधीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी तुरुंगावास भोगावा लागल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांची आज सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या स्विकृत संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर कुडाळचे प्रकाश मोरे यांचीही निवड करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रवक्ते …

Read More »

अखेर नितेश राणे यांना जामीन सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपा आमदार निलेश राणे यांना आज अखेर सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जांमीन मंजूर केला. त्यामुळे राणे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. संतोष परब हल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाने पहिल्यांदा जामीन …

Read More »

संतोष परब हल्लाप्रकरणी राणेंना दुसरा धक्का संदेश उर्फ गोट्या सावंतचा जामीन फेटाळला पण १० दिवसांची मुदत

मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुणावनी होणार होती. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने सदरची सुणावनी आज होणार नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला …

Read More »

पोलिस कोठडीनंतर आता नितेश राणे यांना १८ पर्यत न्यायालयीन कोठडी सिंधुदूर्ग न्यायालयाने सुणावला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना कार्यकर्त्ये संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुणावन्यात आलेली पोलिस कोठडीची मुदत आज संपत आली असताना सिंधुदूर्ग पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुणावल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी …

Read More »

नितेश राणेंनी घेतली उच्च न्यायालयातून माघार, जिल्हा न्यायालयात शरण न्यायालयीन कोठडी सुणावली

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून संतोष परब हल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या अटकपूर्ण जामिनाचे सुरू असलेले सत्र आता काही काळासाठी थांबले असून जिल्हा न्यायालयाने काल पुन्हा एकदा अटकपूर्व जांमीन देण्यास नकार दिल्यानंतर राणे यांनी परत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु आज अचानक त्यांचे वकील सतीश माने-शिंदे यांनी उच्च …

Read More »