Breaking News

काटे की टक्कर सुरु असलेले मतदारसंघ वंचित परिणाम होत असलेले मतदार संघ

माढा-
संजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस- २ लाख २८ हजार ४३१ मते
रणजितसंह निंबाळकर, भाजपा- २ लाख ३९ हजार ९९ मते
विजयराव मोरे, वंचित आघाडी- २२ हजार २७७ मते

अमरावती
आनंदराव अडसूळ, शिवसेना- २ लाख ५४६ मते
नवनीत राणा, अपक्ष-रा.काँ.पुरस्कृत-२ लाख ६ हजार ९७४ मते
गुणवंत देवपारे, वंचित आघाडी-२४ हजार ५७२ मते

बीड
प्रितम मुंडे, भाजप- २ लाख ७६ हजार २६८ मते
बजरंग सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस- २ लाख १० हजार ८६९ मते
विष्णू जाधव, वंचित आघाडी-४० हजार ३७४

शिरूर
डॉ.अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस- ३ लाख ९२ हजार ४४७ मते
शिवाजी आढळराव-पाटील, शिवसेना-३ लाख ५४ हजार ६१८ मते
राहुल ओव्हाळ, वंचित आघाडी- २२ हजार ६३ मते

नांदेड
अशोक चव्हाण, काँग्रेस-२ लाख १९ हजार २१२ मते
प्रतापराव चिखलीकर, भाजपा-२ लाख ३९ हजार ५६४ मते
यशपाल भिंगे, वंचित आघाडी-८१ हजार १९० मते

औरंगाबाद
चंद्रकांत खैरे, शिवसेना- १ लाख १८ हजार ३७३ मते
इम्तियाज जलील, एमआयएम- १ लाख ५१ हजार २९० मते

चंद्रपूर
सुरेश धानोरकर, काँग्रेस-९९ हजार ७५२ मते
हंसराज अहिर, भाजपा-९५ हजार ४८७ मते
राजेंद्र महाडोळे, वंचित आघाडी-१९ हजार ९८५ मते

रायगड
अनंत गीते, शिवसेना-२ लाख ७५ हजार २४० मते
सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस-२ लाख ७० हजार ९७५ मते
सुमन कोळी, वंचित आघाडी-१४ हजार ५५७ मते

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *