Breaking News

फिल्मीनामा

हिंदीतील खलनायक मराठीत अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका मराठीत एकत्र दिसणार

हिंदी चित्रपटांपासून प्रादेशिक चित्रपटांपर्यंत आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत आपला वेगळा ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर वेळोवेळी …

Read More »

आनंद राय आणि अनुराग कश्यप प्रथमच एकत्र

लहान शहरांमधील रोमांस आणि आपल्या मातीतील मनोरंजनाच्या थीमवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले फिल्ममेकर आनंद एल. राय आणि प्रयोगनिष्ठ सिनेमा बनवण्यासाठी ओळखला जाणारा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोन्ही दिग्दर्शकांची शैली भिन्न असूनही एकत्र काम करणार असल्याने राय आणि अनुराग एकत्र येणे हीच मोठी बातमी …

Read More »