दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून टि.व्ही वृतवाहीनीच्या माध्यमातून बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली …
Read More »मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण सांस्कृतिक व कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांच्या …
Read More »अनुभव, क्षितीज आणि ड्रग्ज प्रकरणाशी संबध नाही खोट्या बातम्या बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा प्रसारमाध्यमांना करण जोहरचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कथित ड्रग्ज प्रकरणाशी आणि अनुभव चोप्रा, क्षितीज रवि प्रसाद याचा माझ्याशी व धर्मा प्रोडक्शनशी जोडण्यात येत आहे. त्यासंबधीचे खोटे वृत काही वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमाकडून सातत्याने प्रसारीत करून माझी, कुटुंबियांची आणि माझ्या जवळच्या व्यक्तीची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे खोट्या बातम्या प्रसारीत करण्याचे थांवविले नाही …
Read More »गोड गळ्याचे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच कोरोनामुळे निधन वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चेन्नई : प्रतिनिधी तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे आणि मुलायम आवाजाचे पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रम्यन्म यांचे कोरोनामुळे रात्री उशीरा निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. मागील दोन महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनावर मात करून घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांची …
Read More »जेष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे: प्रतिनिधी एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय ७५) किडनीच्या विकाराने बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (१७ सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ललिता देसाई यांचा जन्म २१ …
Read More »मराठीतील या दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष …
Read More »६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार- क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात काही ज्येष्ठ सिने आणि टि.व्ही. मालिकांमधील कलावंतांनी मुंबई उच्च न्यायालयात …
Read More »भाजपा आमदार आणि दिशा सालियनाच्या वडीलांचे पत्र अभिनेता सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियनाची आत्महत्याप्रकरण
मुंबई : प्रतिनिधी जवळपास एक महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियना हीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या पध्दतीने तपास करत आहेत. या दोन्ही मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातील जेवढे अॅगल असतील त्या सर्व पध्दतीने तपास …
Read More »रंगभूमीची व्याख्या बदलणारे ज्येष्ठ नाटककार अल्काझी यांची एक्झीट राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून आदरांजली
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार आणि नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अल्काझी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैसल अल्काझी यांनी दिली. त्यांचा जन्म १९२५ मध्ये झाला होता. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक कलाकार घडवले आहेत. १९६२ ते …
Read More »मुंबईत आलेल्या बिहारच्या त्या एसपींची महाराष्ट्र पोलिसांनी केली व्यवस्था राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली माहिती
मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले. मात्र या पथकात असलेले पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यामुळे अखेर महाराष्ट्र पोलिसांनी सदर पोलिस अधिक्षकांना गोरेगांव येथील एसआरपीएफमधील सदनिका उपलब्ध करून …
Read More »