मागील काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून विविध मत-मतांतरे पहायला मिळत असताना आणि या चित्रपटावरून राजकारणालाही सुरुवात झालेली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य करत आणखीन भरच घातली आहे. यापार्श्वभूमीवर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत नाना पाटेकर यांनी या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमास …
Read More »खा.डॉ.अमोल कोल्हेंचा आवाज ‘बाहुबली २’ ला चित्रपटाची भव्यता आता आपल्या मराठीत!
‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित झाला आणि ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ येईपर्यंत थोरामोठ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न होता “कटप्पा ने बाहुबली को क्यु मारा?” शेमारु मराठीबाणा चित्रपट वाहिनीने हा अभूतपूर्व अनुभव मराठी भाषेत प्रदर्शित केला आणि मराठी प्रेक्षक “कटप्पा नं बाहुबली ला मारलं,पण का?” असं विचारू लागले. याचं उत्तर घेऊन शेमारु मराठीबाणा घेवून …
Read More »राज ठाकरे पुष्पा चित्रपटाबद्दल म्हणाले…. चित्रपटाला भाषेची गरज नाही
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी भाषेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून चार हजार पत्रे आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवित लक्ष वेधलं. मात्र, …
Read More »हिंदी संगीतातील डिस्को किंग आणि गोल्डमॅन बप्पी लाहिरी यांचे निधन वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम हिंदी चित्रपट संगीतात डिस्को पध्दतीच्या पाश्चात्य संगीताचा वापर करणारे डिस्को किंग म्हणून ओळखले जाणारे संगीतकार- गायक आणि अंगावर सोने परिधान करण्याच्या सवयीमुळे गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हिंदी चित्रपट आणि संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ते ६९ …
Read More »साधी राहणीमान असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती? जाणून घ्या ३७० कोटी रूपयांची संपत्ती आणि चार पॉश गाड्या होत्या
मराठी ई-बातम्या टीम गानसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्या आपल्या सुरेल आवाजाबरोबरच साधी राहणीमानासाठी प्रसिध्द होत्या. त्याचबरोबर गायनाबरोबरच त्यांना क्रिकेट आणि कारचा शौक होता. संगीताव्यतिरिक्त कार आणि क्रिकेटची आवड असलेल्या मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मंगेशकर यांची …
Read More »लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्याने राज्यात सुट्टी जाहीर
मराठी ई-बातम्या टीम भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. लता मंगेशकर या मुंबई आणि महाराष्ट्रात लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. तसेच त्या भारतरत्न सन्मानित असल्याने त्यांच्या निधनानिमित्त शोक म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये …
Read More »गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गौतम अदानी, आनंद महिद्रा यांच्यासह या सेलिब्रेटींची श्रध्दाजंली आनंद महिंद्रा, गौतम अदानी, सलमान खान, अक्षय कुमार, आमीर खान
मराठी ई-बातम्या टीम गेली जवळपास चार दशकाहून हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेरसिकांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून ट्विटरवरून श्रध्दांजली वाहण्यात आली. महिंद्रा अॅड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, प्रसिध्द संगीतकार ए.आर. रेहमान यांच्यासह उर्मिला मातोंडकर, रेणूका …
Read More »आणि गान कोकिळेचा “सुरेल आवाज” झाला शांत वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला ब्रीच कॅण्डी रूग्णालयात
मराठी ई-बातम्या टीम हिंदी, मराठीसह देशातील जवळपास ३६ भाषांमध्ये आपल्या सुरेल आवाजाच्या आणि गायकीच्या बळावर अढळस्थान निर्माण करणाऱ्या लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेर निधन झाले. त्यांना कोविडची लागण झाली म्हणून ८ जानेवारी २०२२ रोजी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास २८ दिवस त्यांची मृत्यूबरोबर …
Read More »मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील “देव”ने घेतली पडद्यावरून एक्झीट ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील देव म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचा दोनच दिवसांपूर्वी ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील देवाने पडद्यावरून एक्झीट घेतली असे दु:खद भावना चित्रपट रसिकांबरोबर कलांवतांकडून व्यक्त करण्यात …
Read More »प्रसिध्द कथ्थक नृत्यविशारद पंडित बिरजू महाराज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम ख्यातनाम कथ्थक नृत्यविशारद आणि नृत्यातील पंडीत म्हणून ओळखले जाणारे पंडित बिरजू महाराज यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. कथ्थक नृत्यातील त्यांच्या कलासाधनेमुळे पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले …
Read More »