Breaking News

फिल्मीनामा

‘फॅन्ड्री‘ आणि ‘हाफ तिकीट’या पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा आगामी सिनेमा २३ फेब्रुवारीला येणार सई-शरदचा ‘राक्षस’

मुंबई : प्रतिनिधी आजच्या काळात खऱ्या अर्थाने वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार होत असल्याने मराठी सिनेमा जागतिक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे. ‘नावात काय आहे?’ असं बऱ्याचदा गंमतीने म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर नावात म्हणजेच चित्रपटाच्या शीर्षकातच कथानकाचा गोषवारा दडलेला असतो. पण या विचाराला छेद देत बहुतांश रसिकांच्या परिचयाचा नसलेल्या …

Read More »

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मागील पाच दशंकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे, चित्रपटांसोबतच माहितीपट, लघुपट आणि मालिकांचेही यशस्वी दिग्दर्शन-निर्मिती करणारे सर्जनशील ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि १० लाख रुपये असे स्वरूप असलेला हा पुरस्कार बेनेगल यांना मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

‘तू तिथे असावे’ चित्रपटात दोघांच्या स्वप्नांचा प्रवास भूषण आणि पल्लवीची जमली जोडी

मुंबईः प्रतिनिधी रियल लाइफमधल्या जोड्या नियती जुळवते, पण रील लाइफमधील जोड्या जुळवणं हे नियतीच्या नव्हे तर दिग्दर्शकाच्या हाती असतं. त्यामुळे कधीही एकत्र काम न केलेले दोन कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र येतात आणि अनाहुतपणे जोडीच्या रूपात प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूषण प्रधानची जोडी …

Read More »

‘सोन चिरैया’मध्ये सुशांत बनला डाकू अभिषेक चौबेचा नवा चित्रपट

मुंबईः प्रतिनिधी ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आजवरचा प्रवास उलगडणारा सुशांतसिंह राजपूत आजवर कधीही न पाहिलेल्या गेटअपमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डेढ इश्किया’ आणि ‘उडता पंजाब’ फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. या चित्रपटाचं …

Read More »

गुजराती ‘व्हेंटिलेटर’मध्ये जॅकी श्रॅाफ मराठी चित्रपटाचा रिमेक आता गुजरातीत

मुंबईः प्रतिनिधी आजवर मराठीत यशस्वी झालेल्या बऱ्याच चित्रपटांचा रिमेक इतर भाषांमध्ये करण्यात आला आहे. मराठीचे हिंदी रिमेक होण्याचं प्रमाण इतर प्रादेषिक भाषांच्या तुलनेत जास्त आहे. मराठीचा गुजराती रिमेकही होण्याचं प्रमाण तर अत्यल्प आहे. या अत्यल्प प्रमाणात प्रियांका चोप्राची प्रोडक्शन कंपनी पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपटही सामील …

Read More »

आदित्य पांचोलीचा पबमध्ये धिंगाणा अटक आणि जामिनावर सुटका

मुंबईः प्रतिनिधी काही कलाकार आणि वाद यांचे नाते अतूट आहे. चित्रपटसृष्टीत सक्रिय असो, वा नसो हे कलाकार काही या ना त्या कारणांमुळे कायम चर्चेत राहतात. रील लाइफप्रमाणेच रियल लाइफमध्येही बॅड बॅायचे लेबल लागलेला आदित्य पांचोलीही त्यापैकीच एक आहे. आदित्य आणि वादविवाद यांचे जणू सावलीसारखे नाते आहे. यापूर्वीही बऱ्याचदा हाणामारी आणि …

Read More »

सव्वाशे कोटींच्या घरात ‘पद्मावत’ पहिल्या सहा दिवसातच शंभर कोटीचे उड्डाण

मुंबईः प्रतिनिधी निर्माता–दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ प्रदर्शित होऊन पाच दिवस लोटले तरी या चित्रपटाच्या मागे लागलेला वाद काही थांबायला तयार नाही. विरोध, आरोप–प्रत्यारोप आणि पाठिंब्याच्या या गदारोळात फार कमी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही ‘पद्मावत’ने सव्वाशे कोटींच्या घरात मजल मारली आहे. पाच दिवसांमधील हा आकडा पाहता कोणत्याही …

Read More »

जे.पी.दत्ता पुन्हा मनामनांत जागवणार राष्ट्रभक्ती पलटनच्या निमित्ताने आणखी एक युध्दपट

मुंबईः प्रतिनिधी प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची आपली एक शैली असते. कोणी वास्तवदर्शी चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो, तर कोणी फँटसीसाठी फेमस असतो… कोणी बड्या स्टारकास्टसह रुपेरी पडद्यावर ग्लॅमर आणण्यात मग्न असतो, तर कोणी प्रकाशझोतात न आलेल्या कलाकारांनाही चान्स देत वेगळा प्रयत्न करतो… कोणी इतिहासावर, तर कोणी राजकारणावर सिनेमे बनवतो. या सर्वांपेक्षा …

Read More »

अनुष्का शिकतेय विणकाम विवाहबंधनात अडकूनही नव्याच्या प्रयत्नात

मुंबईः प्रतिनिधी एखाद्या भूमिकेला अचूक न्याय देण्यासाठी काही कलाकार जीवाचं रान करतात. कधी कोणी ओरिजनल गेटअपमध्ये येण्यासाठी दाढी–मिशा वाढवतं, तर कोणी मुंडन करतं… कधी कोणी वाजवीपेक्षा जास्त वजन वाढवतं, तर कोणी आश्चर्यकारकरीत्या वजन घटवतं… कोणी नृत्याचे धडे गिरवतं, तर कोणी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतं… पण नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का शर्मा …

Read More »

‘झिंगाट’च्या तालावर नाचवणार फराह खान मराठीतील झिंगाट हिंदीतही

मुंबईः प्रतिनिधी गाजलेल्या प्रादेशिक चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवून एखाद्या विषयाला मोठा कॅनव्हास मिळवून देण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. ब्लॅक अँड व्हाइटच्या काळापासून मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनत आल्याचं इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं. असाच एक सुपरहिट मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून हिंदी …

Read More »