Breaking News

फिल्मीनामा

हसविणारा भाऊ आता भीती दाखविणार ओढ मध्ये दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी आपल्यालाही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण फार कमी कलाकारांचं हे स्वप्न साकार होतं. काही कलाकार एकाच पठडीतील भूमिकांच्या जाळ्यात अडकून राहतात; परंतु काही भाग्यवान कलावंत मात्र पठडीबाज भूमिकांचे पाश तोडण्यात यशस्वी होतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनेता भाऊ कदमचं नाव आज …

Read More »

१६ मार्चला लागणार वैभव-प्रार्थनाचं ‘व्हॅाट्सअप लग्न’ सिने रसिकांसाठी म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी

मुंबई: प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील आजची सर्वात हॅाट जोडी कोणती असं जर कोणी विचारलं, तर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे हे नाव अनाहुतपणे ओठांवर येतं. मराठी सिनेसृष्टीत इतरही अभिनेता-अभिनेत्रीच्या जोड्या हिट ठरत असल्या तरी वैभव-प्रार्थना या जोडी आनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली आहे. याच कारणामुळे ही जोडी मराठी निर्माते-दिग्दर्शकांचीही ही फेव्हरेट …

Read More »

जीवलगांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणार ‘कृतांत’ चित्रीकरण पूर्ण; पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू

मुंबईः प्रतिनिधी विषयांमधील वेगळेपण हे मराठी चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य मानला जातं. इथे दैनंदिन जगण्यातील विषयांवर चित्रपट बनवले जात असून याच धाटणीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ‘कृतांत’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांनी ‘कृतांत’ची निर्मिती केली आहे. मुहूर्त …

Read More »

साँग प्रमोशनचा नवा फंडा व्हॉट्स अप लग्न चित्रपटातील गाण्यासाठी अल्बमचा वापर

मुंबई : प्रतिनिधी आजचा जमाना पब्लिसिटी, पॅकेजिंग आणि प्रमोशनचा आहे. यामुळेच सिने प्रमोशन्समध्येही नवनवीन फंडे वापरले जात असल्याचं पाहायला मिळतं. आपण बनवलेला सिनेमा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत उत्स्फूर्तपणे पोहोचावा हेच यामागील प्रमुख कारण असतं. मराठी सिनेमेही या बाबतीत आघाडीवर असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ सिनेमाच नव्हे तर …

Read More »

सावधान! ‘बेलनवाली बहू’येतेय सास-बहू बरोबर भूत ही पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी सासू-सून आणि टिव्हीवरील मालिका यांचं नातं अतूट आहे. जमाना कितीही बदलला तरी या नात्यावर नवनवीन मालिका येतच राहणार यात शंका नाही. आजतागायत छोट्या पडद्याने प्रेक्षकांना सुनांची वेगवेगळी रूपं दाखवली आहेत. अगदी सासवांना न जुमानणाऱ्या सुनांपासून तुलसीसारखी सात्विक स्वभावाची सूनही प्रेक्षकांनी पाहिली आहे. पण जमाना बदलतोय तसं सूनेचं …

Read More »

भाऊ कदम बनणार ‘नशीबवान’ पिफ मध्ये बघायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी लेखक उदय प्रकाश यांनी कॅमेरामन-दिग्दर्शक अमोल गोळेवर केलेल्या कथा चोरीच्या आरोपांमुळे अचानकपणे प्रकाशझोतात आलेला ‘नशीबवान’ हा मराठी सिनेमा आज केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘दिल्ली की दीवार’ या आपल्या कथेवर आधारित असलेल्या ‘नशीबवान’च्या लेखनाचं श्रेय न दिल्याने उदय प्रकाश नाराज झाले आहेत. …

Read More »

पिफमध्ये ‘व्हिडिओ पार्लर’ बालपणाची आठवण जागविणारा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी आपलाही सिनेमा देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये दाखवला जावा… आपल्या कामाचंही जाणकारांनी कौतुक करावं… आपल्या सिनेमावरही पारितोषिकांचा वर्षाव व्हावा… असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटत असतं. केवळ स्वप्न न पाहता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दिग्दर्शकांची दखल चित्रपट महोत्सवांमध्ये नेहमीच घेतली जाते. पिफ म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ख्याती असलेला …

Read More »

‘असेही एकदा व्हावे’म्हणत प्रथमच एकत्र आले उमेश-तेजश्री

मुंबई : प्रतिनिधी मराठी प्रेक्षकांना लवकरच आणखी एक नवी कोरी जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटसृष्टी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता उमेश कामत यांची प्रथमच जोडी जमली आहे. ‘असेही एकदा व्हावे’असंच काहीसं म्हणत उमेश आणि तेजश्री एकत्र …

Read More »

उल्का-गणेश नव्या जोडीचा ‘ओढ’ १९ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी ‘झांसी की रानी’ या मालिकेत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री उल्का गुप्ताची पावलं आता मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहेत. पदार्पणातच मुख्य भूमिका साकारत उल्का रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. पी. प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात तिची जोडी गणेश तोवर या …

Read More »

चित्रपटाच्या नफ्यातून उभारणार दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा निर्धार

मुंबई : संजय घावरे नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे नाव आज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर परदेशातही चांगलंच ज्ञात आहे. आजवर लाखों रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन करून त्यांची नेत्रज्योत पुर्नप्रज्ज्वलीत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांचं जीवनचरित्र ‘डॉ. तात्याराव लहाने – अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटाद्वारे लवकरच येणार आहे. समाजसेवी …

Read More »