Breaking News

२०१८ सालचा राज्य वाड्ःमय पुरस्कार लाखे, डहाके, दळवींना मराठी भाषा विभागाकडून पुरस्कार जाहीर

मुंबईः प्रतिनिधी
उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा पुरस्काराने गौरव केला जातो. 2018 या वर्षात प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2018 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे :-

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार

पात्र लेखक / साहित्यिकांची यादी

अ.क्र.

वाङ्मय प्रकार

पुरस्कार

रक्कम रु.

लेखकाचे नाव

पुस्तकाचे नाव

प्रकाशन संस्था

1.

 

प्रौढ वाङ्मय – काव्य

कवी केशवसूत पुरस्कार

 

1,00,000/-

रवीन्द्र  दामोदर लाखे

अवस्थांतराच्या कविता

कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रालि., गाजियाबाददिल्ली

2.

प्रथम प्रकाशन – काव्य

बहिणाबाई चौधरी पुरस्कार

50,000/-

राही  डहाके

हजार रक्तवर्णी सूर्य

कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रालि., गाजियाबाददिल्ली

3.

प्रौढ वाङ्मय –
नाटक/एकांकिका

राम गणेश गडकरी पुरस्कार

1,00,000/-

अजित दळवी

समाजस्वास्थ्य

पॉप्युलर प्रकाशनमुंबई

 

4.

प्रथम प्रकाशन –
नाटक/एकांकिका

विजय तेंडूलकर पुरस्कार

 

50,000/-

प्राजक्त देशमुख

देवबाभळी

पॉप्युलर प्रकाशनमुंबई

 

5.

प्रौढ वाङ्मय – कादंबरी

हरी नारायण आपटे पुरस्कार

1,00,000/-

किरण गुरव

जुगाड

दर्या प्रकाशनपुणे

6.

प्रथम प्रकाशन – कादंबरी

श्री.ना.पेंडसे पुरस्कार

50,000/-

 

संग्राम गायकवाड

आटपाट देशातल्या गोष्टी

मनोविकास प्रकाशन, पुणे

7.

प्रौढ वाङ्मय – लघुकथा

दिवाकर कृष्ण पुरस्कार

1,00,000/-

विलास सिंदगीकर

बाजार

इसाप प्रकाशननांदेड

8.

प्रथम प्रकाशन  लघुकथा

..ठोकळ पुरस्कार

50,000/-

दिनकर कुटे

कायधूळ

हर्मिस प्रकाशनपुणे

9.

प्रौढ वाङ्मय – ललितगद्य

(ललित विज्ञानासह)

अनंत काणेकर पुरस्कार

1,00,000/-

विनया जंगले

मुक्या वेदनाबोलक्या संवेदना

मौज प्रकाशन गृहमुंबई

10.

प्रथम प्रकाशन 

ललितगद्य

ताराबाई शिंदे पुरस्कार

50,000/-

नीलिमा क्षत्रिय

दिवस आलापल्लीचे

ग्रंथालीमुंबई

11.

प्रौढ वाङ्मय – विनोद

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार

1,00,000/-

ज्युनियर ब्रह्मे (रुपेश कुडुचकर)

ब्रह्मेघोटाळा

वॉटरमार्क पब्लिकेशनपुणे

12.

प्रौढ वाङ्मय – चरित्र

.चिं.केळकर पुरस्कार

1,00,000/-

सुनिता तांबे

सागर रेड्डी
नाम तो सुना होगा

अक्षयभारती प्रकाशनमुंबई

13.

प्रौढ वाङ्मय –आत्मचरित्र

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

1,00,000/-

गोतुपाटील

ओल अंतरीची

जयप्रकाश रामचंद्र लब्दे

14.

प्रौढ वाङ्मय – समीक्षा/

वाङ्मयीन संशोधन/

सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन

श्रीकेक्षीरसागर पुरस्कार

1,00,000/-

डॉ.पराग घोंगे

अभिनय चिंतन

भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त

विजय प्रकाशननागपूर

15.

प्रथम प्रकाशन –
समीक्षा सौंदर्यशास्त्र

रा.भा.पाटणकर पुरस्कार

50,000/-

दागोकाळे

आकळ

कॉपर कॉईन पब्लिशिंग प्रा. लि., गाजियाबाददिल्ली

16.

प्रौढ वाङ्मय –
राज्यशास्त्र/समाजशास्त्र

डॉबाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

1,00,000/-

मंगला गोडबोले

सती ते सरोगसी

राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

17.

प्रौढ वाङ्मय  इतिहास

शाहू महाराज पुरस्कार

1,00,000/-

नरेन्द्र चपळगावकर

त्यांना समजून घेताना

राजहंस प्रकाशन प्रा. लिपुणे

18.

प्रौढ वाङ्मय –
भाषाशास्त्र/व्याकरण

नरहर कुरूंदकर पुरस्कार

1,00,000/-

डॉ.शामकांत मोरे

मालवणी बोली शब्दकोश

सुमेरु प्रिंटर्स ण्ड पब्लिशर्सडोंबिवली

19.

प्रौढ वाङ्मय –
विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)

महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार

 

1,00,000/-

डॉ.पुष्पा खरे  डॉ.अजित केंभावी

गुरुत्वीय तरंग

राजहंस प्रकाशन
प्रालि., पुणे

20.

प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह

वसंतराव नाईक पुरस्कार

 

1,00,000/-

प्रा.डॉ..ताभोसले

संवाद बळीराजाशी

सकाळ मीडिया प्रा.लि., पुणे

21.

प्रौढ वाङ्मय –
उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती  नव बौद्ध इत्यादी)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार

1,00,000/-

प्रारुपाली अवचरे

वामन निंबाळकरांची कविता : स्वरुप आणि आकलन

यशोदीप पब्लिकेशन्सपुणे

22.

प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन

सी.डीदेशमुख पुरस्कार

1,00,000/-

जयराज साळगावकर

बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी

परम मित्र पब्लिकेशन्सठाणे

23.

प्रौढ वाङ्मय –
तत्त्वज्ञान व मानसशास्त्र

ना.गो. नांदापूरकर पुरस्कार

1,00,000/-

डॉसतीश पावडे

द थिएटर ऑफ द अॅब्सर्ड

विजय प्रकाशननागपूर

24.

प्रौढ वाङ्मय –  शिक्षणशास्त्र

कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

1,00,000/-

डॉपुरुषोत्तम भापकर

शैक्षणिक षटकार

साकेत प्रकाशन प्रा. लि., औरंगाबाद

25.

प्रौढ वाङ्मय – पर्यावरण

डॉपंजाबराव देशमुख पुरस्कार

1,00,000/-

डॉसंदीप श्रोत्री

कासवांचे बेट

राजहंस प्रकाशन प्रा. लि.पुणे

26.

प्रौढ वाङ्मय –
संपादितआधारित

रा.ना.चव्हाण पुरस्कार

1,00,000/-

संपादक

प्रभा गणोरकर

आशा बगे यांच्या निवडक कथा

पद्मगंधा प्रकाशनपुणे

27.

प्रौढ वाङ्मय – अनुवादित

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार

1,00,000/-

अनुवादक

मेघा पानसरे

सोविएत रशियन कथा

लोकवाङ्मय गृह प्रा.लि.मुंबई

28.

प्रौढ वाङ्मय –
संकीर्ण (क्रीडासह)

भाई माधवराव बागल पुरस्कार

 

1,00,000/-

संजय झेंडे

पाणीदार माणसं

लोकवाङ्मय गृहमुंबई

29.

बालवाङ्मय  कविता

बालकवी पुरस्कार

50,000/-

गणेश घुले

सुंदर माझी शाळा

ग्रंथालीमुंबई

30.

बालवाङ्मय –
नाटक व एकांकिका

भा.राभागवत पुरस्कार

 

50,000/-

डॉ.व्यंकटेश जंबगी

बालमंच : बाल एकांकिका संग्रह

कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूरकोल्हापूर

31.

बालवाङ्मय –  कादंबरी

साने गुरूजी पुरस्कार

50,000/-

डॉ.सुमन नवलकर

काटेरी मुकुट

सुगम प्रकाशनअमरावती

32.

बालवाङ्मय – कथा
छोटया गोष्टीपरीकथालोककथांसह)

राजा मंगळवेढेकर पुरस्कार

 

50,000/-

मृणालिनी वनारसे

प्रश्नांचा दिवस

आय..पी..आरकलाछाया सांस्कृतिक केंद्रपुणे

33.

बालवाङ्मय –
सर्वसामान्य ज्ञान

(छंद व शास्त्रे)

यदुनाथ थत्ते पुरस्कार

50,000/-

आनंद घैसास

ताऱ्यांचा जन्ममृत्यू

मनोविकास प्रकाशनपुणे

34.

बालवाङ्मय – संकीर्ण

ना.धोताम्हणकर पुरस्कार

50,000/-

आशा केतकर

थोर संशोधक

अभिनुजा प्रकाशनपुणे

35.

सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार

सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार

1,00,000/-

तुपाटील

चैत

मौज प्रकाशन गृहमुंबई

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *