गृहिणींना त्यांच्या बचतीतील काही रक्कम योग्य पर्यायामध्ये गुंतवून फायदा होऊ शकतो. यामुळे इतर खर्च थांबेल आणि मोठा निधी निर्माण होण्यास मदत होईल. महिलांसाठी पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, एसआयपी आणि आवर्ती ठेव या अशा योजना आहेत ज्यामध्ये त्या अल्पावधीत श्रीमंत होऊ शकतात. तुम्ही आरडी आणि एसआयपीमध्ये दरमहा थोड्या प्रमाणात …
Read More »दहा बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, तपासा यादी स्वप्नातील घर आकारास येऊ शकेल, फक्त तुम्ही स्वस्त गृहकर्ज...
स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक वेळा घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बँकांमध्ये गृहकर्जाच्या व्याजदरात चढ-उतार पाहायला मिळत होते. गृहकर्जाच्या व्याजदरातील चढ-उतार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्णयांवर अवलंबून असतात. रिझर्व्ह बँक (RBI) ने मे २०२२ पासून रेपो …
Read More »अॅपलचा आयफोन १५ लॉन्च, ४ मॉडेल्स बाजारात इतकी असेल किंमत
अॅपलने कॅलिफोर्नियातील अॅपल मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मधून आयफोन १५ सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. यावेळी आयफोन १५ चे ४ मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन ४८MP प्राथमिक कॅमेरा …
Read More »ही १० ठिकाणे भारतीयांसाठी सर्वोत्तम, स्वस्त चलनामुळे सुट्टी होईल किफायतशीर परदेशातील १० पर्यटन स्थळे
परदेशात सुट्टीवर जाणे आणि आपल्या बजेटची चिंता न करणे चांगले असते. तुम्ही जाणार असलेल्या कोणत्याही देशाचे चलन स्वस्त असेल आणि महागाई कमी असेल तर तुम्ही सुट्टीचा चांगला आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच १० डेस्टिनेशन्सबद्दल सांगत आहोत जेथे तुम्हाला पैशाची चिंता करावी लागणार नाही. या देशांमधील चलन रुपयापेक्षा स्वस्त आहे. …
Read More »यात्रा ऑनलाईनचा आयपीओ १५ सप्टेंबरला उघडणार किंमत बँडसहीत इतर तपशील जाणून घ्या
प्रवासी सेवा देणारी कंपनी यात्रा ऑनलाईन आयपीओ घेऊन येत आहे. कंपनीचा आयपीओ १५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडणार आहे. या आयपीओचा एकूण आकार ६०२ कोटी रुपये आहे. कंपनीचे प्रवर्तक १.२१ कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत. यात्रा ऑनलाईन आयपीओ १५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडत आहे. तुम्ही या आयपीओमध्ये २० …
Read More »औद्योगिक उत्पादन ५ महिन्यांच्या उच्चांकावर जुलैमध्ये आयआयपी वाढ ५.७ टक्के
जुलै महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे जुलैमध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) ५.७ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर २.२ टक्के होता. जूनमधील आयआयपी दर ३.८ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये …
Read More »ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर भाज्यांच्या कमी किमतीमुळे घसरण
ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर आली. यापूर्वी जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. भाज्यांच्या कमी दरामुळे महागाईत ही घसरण झाली आहे. मात्र, चलनवाढीचा दर अजूनही आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी चलनवाढीचा दर ६.५९ टक्क्यांवर आला …
Read More »पेन्शनधारकांनी हे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक अन्यथा मिळणार नाही पेन्शन
सरकारी निवृत्तीवेतन मिळणाऱ्यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. पेन्शनधारकांना आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट उपलब्ध आहे. म्हणजेच ते आता घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणीचा वापर करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना सादर करता येणार आहे. पेन्शनधारक आपले वार्षिक जीवन प्रमाणपत्र …
Read More »शेअर बाजारातील तेजीचा परिणाम ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक
शेअर बाजारात सुरू असलेल्या जबरदस्त वाढीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने ऑगस्ट २०२३ मध्ये २०,२४५ कोटी रुपयांचा पाच महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसपीआयद्वारे केलेली गुंतवणूक ऑगस्टमध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. एसपीआयद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण १५,८१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने डेटा …
Read More »ऑगस्टमध्ये डिमॅट खाती उघडण्याचा १९ महिन्यातील उच्चांक एकूण खात्यांची संख्या १२.६६ कोटींच्या वर
ऑगस्टमध्ये निर्देशांकात घसरण होऊनही डिमॅट खाती उघडणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. डिमॅट खाती उघडण्याचा १९ महिन्यातील हा उच्चांक आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये ३१ लाख डिमॅट खाती उघडण्यात आली. जानेवारी २०२२ पासून खाते उघडण्याची ही सर्वाधिक …
Read More »