Breaking News

एफडी दरात वाढ करत या बँकेचा ग्राहकांना दिलासा एफडी वर ९.२१ टक्के इतका व्याजदर देतेय ही बँक

स्कीमला मोठी पसंती दिली जाते.वर्षी महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर एकपाठोपाठ एक रेपो दरात वाढ करण्यात आली होती. तेव्हा अशा वेळेस बँकांना आपल्या एफडीच्या दरात वाढ करत ग्राहकांना दिलासा दिला होता. हे आतापर्यंत कायम आहे. अशातच एक बँक आहे जे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक जे आपल्या ग्रहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून जास्त व्याजदर देत आहे.

अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना ९ टक्के व्याजदर देत आहेत. मात्र ९.२१ टक्के व्याजदर देत फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक सर्वाधिक व्याज देण्याऱ्या बँकांच्या यादीत सामील झाले आहे. एफडीवरील हे तगडे व्याजदर वरिष्ठ नागरिकांना दिले जात आहे. तर सामान्य नागरिकांसाठी येथे गुंतवणुकीवर सर्वाधिक ८.६१ टक्के व्याज दिले जात आहे. नुकताच Fincare Small Finance Bank ने एफडीवर व्याज दरात बदल करण्याची घोषणा करत ग्राहकांना बक्षीस दिले होते.

फिक्स डिपॉझिटवरील ९.२१ टक्के व्याजदर मिळवण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना बँकेत ७५० दिवसांसाठी एफडी करावी लागेल. बँकेकडून बदल करताना एफडीवरील नवी व्याजदर गेल्या २८ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आले आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकमध्ये सामान्य आणि वरिष्ठ नागरिकांना दिले जाणारे व्याजदर पाहिले असला ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत फिक्स डिपॉझिट्सवर सामान्य ग्राहकांना ३ ते ८.६१ टक्के व्याज दिले जात आहे. तर वरिष्ठ नागरिकांसाठी दिले जाणारे व्याजदर ३.६० ते ९.२१ टक्क्यांपर्यंत आहे

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *