कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ( Mahindra Group ) ने त्यांच्या एक लाखाहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. इंजिनमधील वायरिंग समस्येची चाचणी घेण्यासाठी M&M ने स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) XUV700 ची १,०८,३०६ युनिट्स परत मागवली आहेत. Mahindra Group कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांनी इंजिनमधील वायरिंगची चाचणी …
Read More »खुशखबर!! महिन्याला नऊ लाखांचा पगार, विमान सेवेत नोकरी करा!
देशातील विमान क्षेत्रात होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) आता भरती मोहीम हाती घेतली असून ज्या जागांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यांचे महिन्याचे पगार लाखांच्या घरात आहेत. ते किमान २ लाख ८२ हजार ते ९ लाख ३० हजारांच्या घरात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, डीजीसीएमध्ये एकूण ६२ जागांची भरती करण्यात …
Read More »मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका आत्तापर्यंत ६५ जणांचा मृत्यू
१६ ऑगस्ट मुंबई: देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसानंधुमाकूळ घातला आहे. काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड ( आणि हिमाचल प्रदेशमध्ये ६५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही …
Read More »Taali Web Series : सुष्मिता सेनची वेब सिरीज ‘ताली’ ही तृतीयपंथी गौरी सावंतच्या जीवनावर आधारित
अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘ताली’ (Taali) ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरिज ‘ताली’ OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. ही मालिका तृतीयपंथी गौरी सावंत हिच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरीची भूमिका साकारली आहे. …
Read More »Cricket : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडला रवाना
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मंगळवारी सकाळी तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी आयर्लंडला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाच्या आयर्लंडला रवाना झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. बीसीसीआयच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने संघाच्या प्रस्थानाच्या चित्रांची मालिका देखील शेअर केली, ज्यात बुमराह, रुतुराज गायकवाड, प्रसिद्ध …
Read More »