अभिनेता श्रेयस तळपदेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला श्रेयसने हिंदी आवाज दिला. त्यावेळी त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्यानंतर आता श्रेयस पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता …
Read More »बादशाह मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट ? शिल्पा शेट्टीच्या पार्टीत बादशहा दिसला या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत
शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात पकडून दिवाळी पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे.रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने वेगळाच तर्क काढला आहे. बादशहासोबत दिसणारी ही अभिनेत्री मृणाल ठाकूर असून ती आणि बादशाह डेट करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटल आहे रेडिटवर एका …
Read More »प्राजक्ता माळीला अमिताभ बच्चन यांनी केला व्हिडीओ काॅल प्राजक्ता माळीच्या मोबाईलवर चाहते अमिताभ बच्चन यांचा कॉल
प्राजक्ता माळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्राजक्ता माळी ही नुकताच कौन बनेगा करोडपती शोच्या १५ व्या सीजनमध्ये झळकलीये. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी हिला चक्क अमिताभ बच्चन यांनीच व्हिडीओ काॅल केला. त्याचे झाले असे की, मराठमोळा अजय नावाचा मुलगा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा …
Read More »अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”
‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पण, काही काळानंतर हे नवरा बायको सगळं विसरून एकमेकांवर प्रेम करताना दिसायचे. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण …
Read More »टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड
अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल ६ वर्षांनी टायगर सिनेमाचा सिक्वेल आल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अखेर १२ नोव्हेंबरला ‘टायगर ३’ प्रदर्शित झाला. सलमानच्या ‘टायगर ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी …
Read More »टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक
सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दिवाळीच्या मुहुर्तावर १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे. विकी कौशल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट …
Read More »नाना पाटेकर यांचा मुलगा टॅलेंटमध्ये वडिलांपेक्षा चार पाऊल पुढे
अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी, मराठी सिनेविश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आजही नाना पाटेकर यांनी इंडस्ट्रीमध्ये कोणी घेऊ शकलं नाही. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. नाना पाटेकर यांना अनेकवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नाना पाटेकर यांच्या नावावर पद्मश्री पुरस्कारही आहे. …
Read More »विशाखा सुभेदार ने मानले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार
संपूर्ण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात दिवाळी साजरी करतात. ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आपल्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबीयांना दिवाळीच्या खास भेटवस्तूही दिल्या जातात. कलाकार आणि राजकीय मंडळीही दिवाळीनिमित्त मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देत नात्यातील गोडवा जपण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना …
Read More »‘टाइगर ३’च्या रिलीजआधी सलमान खानने चाहत्यांना केली विनंती
‘टाइगर ३’ च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. रिलीजपूर्वी सलमान खानने ‘टाइगर ३’ संदर्भात चाहत्यांना विनंती केली आहे. सलमानने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टाइगर ३’चे स्पॉयलर शेअर करू नका, असे …
Read More »मुळशी पॅटर्न १०० कोटी कमावू शकला असता पण
मराठीतले अनेक सिनेमे हे कोटी रुपये कमावत आहे. २०१६ साली आलेला ‘सैराट’ हा चित्रपट १०० कोटींच्याही पुढे पोहचला होता. र्व रेकोर्ड्स मोडले आहेत. लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटानंही …
Read More »