Breaking News

मनोरंजन

अलादीनच्या मराठीतली “निम्मा राक्षसा” ची गोष्ट “एक नंबर”च नाटकाला व्यक्तींच्याही बालमनांचा प्रतिसाद

मुंबईः प्रतिनिधी गोष्ट तशी जुनीच परंतु कधीकाळी आपणही लहान असताना वॉल्ट डिस्नेच्या “अलादीन” च्या कार्टुनची भूरळ ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर पडली होती. त्यावर चित्रपटही डिस्नेने प्रदर्शित केल्यानंतर त्याकाळीही अबालवृध्दांच्या उड्या पडल्या. त्याच बालमनाचा आणि प्रत्येकात लपलेल्या निरागस बालमनाला खुष करण्यासाठी रत्नाकर मतकरी यांनी मराठीत निम्मा शिम्मा राक्षस नावाचे बालनाट्य …

Read More »

सांस्कृतिक संचालनालयाच्या निमंत्रण पत्रिकेवर “संचालक” चेच नाव गायब प्रभारी संचालकाने स्वतःचा उल्लेख संचालक असा केल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाचा बडगा

मुंबई: प्रतिनिधी यापुढे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रभारी संचालक यांनी कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर आपल्या नावाचा आणि पदाचा नामोल्लेख करू नये.अशा स्पष्ट सूचना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्याचे विश्वासनिय सूत्रांनी दिली. श्रीमती स्वाती काळे ह्या ११जुलै २०१९ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर संचालक पदाचा कार्यभार सध्याच्या सह संचालक यांच्याकडे …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मान्यवर ज्येष्ठ (वृद्ध), साहित्यिक कलावंतांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आजच्या या निर्णयानुसार सन्मानार्थी कलावंतांचे मानधन दीड पटीने वाढणार असून त्याचा लाभ राज्यातील २६ हजार मान्यवरांना होणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील सन्मानार्थींसाठी ६० इतक्या इष्टांकाची मर्यादा …

Read More »

प्रायोगिक रंगभूमीसाठी जानेवारी २०२० पासून नवा रंगमंच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रंगमच निर्मितीचा शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी प्रायोगिक रंगभूमीसाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील रंगमंच येत्या जानेवारी २०२० पासून सुरु होईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आज सकाळी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य …

Read More »

नववर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे करा सेल्फी कॉर्नर व पथनाट्य गीतांच्या माध्यमातून प्रकटविणार व्यसनाचे विरादक रूप

मुंबईः प्रतिनिधी समाजामध्ये वाढणारी व्यसनाधिनता खूपच भनायक रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उद्याच्या पिढीला आरोग्य संपन्न,सुदृढ व व्यसनमुक्त ठेऊन शक्तीशाली राष्ट्र घडविण्याचे आपले कर्तव्य आहे. याकरीता नविन वर्षाची सुरूवात आपल्या संस्कृतीनूसार आनंदाने,उत्साहाने आणि संकल्प ठेऊन करतो.मात्र नविन वर्ष धुंदीत नव्हे शुद्धीत साजरे …

Read More »

स्वतंत्र की एकटा ? वपुंच्या कांदबरीवर आधारीत ‘ढाई अक्षर प्रेम के’

मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री मुक्ता बर्वेने अभिनयासोबतच नाट्यनिर्मितीद्वारेही छापा काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, कोडमंत्र या नाटकानंतर आता पाचव्या नाट्यनिर्मितीसाठी सज्ज झाली आहे. मुक्ताच्याच दीपस्तंभ तसंच CODE मंत्र या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिनू पेडणेकर या नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत. ९ नोव्हेंबरला …

Read More »

‘बाप माणूस’ बनून येताहेत रवींद्र मंकणी

मुंबई: प्रतिनिधी आजही रवींद्र मंकणी हे नाव उच्चारताच चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये धीरगंभीर भूमिका प्रचंड ताकदीने साकारणारे दमदार अभिनेते ही छबी अनाहुतपणे डोळ्यांसमोर उभी राहते. एखादी मालिका, चित्रपट किंवा नाटक स्वीकारताना चाेखंदळपणे कथानक आणि व्यक्तिरेखेची निवड करण्याच्या सवयीमुळेच मंकणी यांनी आजवर साकारलेल्या सर्वच भूमिका रसिकांच्या मनात घर करणाऱ्या ठरल्या. याच …

Read More »