Breaking News

मनोरंजन

पती बद्दल अखेर अंकिता स्पष्टच बोलली, आज तो माझ्यामुळेच……. त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झाल्यापासून सतत वादाच्या चर्चेत आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून या दोघांची जोडी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली जोडी ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अंकिता …

Read More »

सानिया मिर्झाच्या सूचक पोस्टने पती शोएब मलिक सोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण सानिया मिर्झाच्या पोस्टने नेटकऱ्यांचे घेतले लक्ष वेधून

भारताची माजी टेनिस पटू सानिया मिर्झा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या सोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते मात्र कालांतराने सानिया मिर्झा हिने आपल्या मुलाचा व पतीचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र पुन्हा एकदा माजी टेनिसपटूने अलीकडेच …

Read More »

प्रतिभेची पुढची फळी शोधून त्यांच्यावर संस्कार करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब – श्रेया घोषाल श्रेया घोषालण हीची मुलाखत

एक आवाज, लाखों एहसास हे इंडियन आयडॉल १४ चे वेधक थीम आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयात विविध भावना जाग्या करण्याची क्षमता असणाऱ्या जादुई आवाजांवर प्रकाशझोत टाकते. या रियालिटी शोच्या यंदाच्या सत्रात कुमार सानू आणि विशाल दादलानी यांच्यासोबत आघाडीची गायिका, राष्ट्रीय पुरस्कार विजेती श्रेया घोषाल Shreya Ghosal ही देखील परीक्षकांच्या पॅनलवर असणार …

Read More »

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा लग्नानंतर पहिल्यांदाच आले मीडियासमोर राघव आणि परिणीतीच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे उपस्थित होते.

परिणीती चोप्रा

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांनी सोमवारी सकाळी लग्नाचे फोटो शेअर केले. यानंतर दोघेही पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत. लग्नानंतर परिणीती आणि राघव उदयपूर सोडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. फोटोग्राफर पापाराझीने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राघव चड्ढा पांढरा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत …

Read More »

National Film Award 2021 : रॉकेट्री : द नंबी इफेक्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म पुरस्कार

National Film Award 2021

२०२१ या वर्षाचे ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award 2021 )  आज जाहीर झाले. पुरस्कारांच्या घोषणेपूर्वी निवड समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची यादी सादर केली. पुरस्कारांसाठी दाखल प्रवेशिका काळजीपूर्वक तपासल्याबद्दल आणि सर्वोत्तम निवड केल्याबद्दल केंद्रीय …

Read More »

जाणून घ्या पावसाळ्यात टीव्ही कलाकार कसे करतात स्किनकेअर ? त्वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत.

Skin Care

मुंबई, 22 ऑगस्ट : पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू आहे. पण पावसाळ्यासोबत स्किनकेअर बाबत समस्या देखील येतात. वाढणारी आर्द्रता व ओलसरपणामुळे पुरळपासून डिहायड्रेटेड त्वचेपर्यंत त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत. हे कलाकार आहेत गीतांजली …

Read More »

Taali Web Series : सुष्मिता सेनची वेब सिरीज ‘ताली’ ही तृतीयपंथी गौरी सावंतच्या जीवनावर आधारित

Taali Web Seires

अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘ताली’ (Taali) ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं ​​खूप कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरिज ‘ताली’ OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. ही मालिका तृतीयपंथी गौरी सावंत हिच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरीची भूमिका साकारली आहे. …

Read More »

महाराष्ट्रातील या १२ कलावंतांना राष्ट्रपती मुर्मुंच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित पद्मश्री दर्शना झवेरी यांचा ‘अकादमी रत्न सदस्यता’ ने सन्मान

संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील १२ कलावंतांचा समावेश आहे. पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी ‘अकादमी रत्न सदस्यता’ या संगीत अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित …

Read More »

कंटेन्मेंट क्षेत्र वगळता चित्रकरणास परवानगी : लोककला, तमाशा कलावंतांचा विचार करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, निर्मात्यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार …

Read More »

यंदाचा पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली. …

Read More »