Breaking News

अर्थविषयक

जीवन विमा आणि आरोग्य विमा यातील फरत माहिती आहे का ?

आपलं आणि कुटुंबाचं भविष्य सुखकर करण्यासाठी विमा उतरवून गुंतवणूक करतं. जीवन विमा आणि आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचे मानले जातात, कारण याचा संबंध थेट व्यक्तीच्या आरोग्याशी आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा व्यक्तीचं आजारपण किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण देतात. पण जीवन विम्याचे स्वरूप आयुर्विम्यापेक्षा थोडे वेगळं आहे. जीवन विमा आणि …

Read More »

तुम्ही घरात ठेवू शकता इतके सोने, असा आहे आयकर नियम दिवाळीच्या सणात ही माहिती लक्षात असू द्या

भारतीय लोकांचे सोन्याबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय लोक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात. प्रत्येक कुटुंब सोन्यात रक्कम गुंतवते असते. पण तुम्ही किती सोने घरात ठेवावे याबाबतही नियम आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा सोने बाळगले तर तुम्ही अडचणीत याल. सोने घरात ठेवण्याबाबतचे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. किती सोने ठेवू शकतो – …

Read More »

भारतात हवेत उडणाऱ्या टॅक्सी २०२६ पर्यंत सुरू होणार इंडिगो एअरलाइन आणि अमेरिकेच्या आर्चर एव्हिएशनची भागीदार

भारतात २०२६ पर्यंत पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी म्हणजे हवेत चालणार टॅक्सी सुरू होणार आहे. यासाठी देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो चालवणारी कंपनी इंटरग्लोब एंटरप्रायझेसने अमेरिकेच्या आर्चर एव्हिएशनशी भागीदारी केली आहे. निवेदनावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी केले की, इलेक्ट्रिक एअर टॅक्सी चालवणे नियामक मंजुरी आणि मंजुरीवर अवलंबून असेल. …

Read More »

दिवाळीत प्रियजनांना भेट काय द्यायची? ह्या ५ आर्थिक भेटी ठरतील मौल्यवान पाच आर्थिक भेटवस्तूंचे पर्याय

दिवाळीमध्ये आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. कोणती भेटवस्तू द्यायची हा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. दिवाळीच्या वेळी लोक सुका मेवा, क्रॉकरी, सजावटीच्या वस्तू भेट देतात. मात्र, या भेटवस्तू आता सर्वसामान्य झाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत अशा भेटवस्तू द्या की ज्यांचा तुमच्या प्रियजनांसाठी नेहमीच फायदा होईल. अशा फायदेशीर ५ आर्थिक भेटवस्तूंचे …

Read More »

यंदाच्या दिवाळीत खरेदीवर या बँकांकडून जबरदस्त ऑफर्स पहा कोणत्या बँकेची किती सवलत

दिवाळी सणामध्ये अनेक जण नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. या काळात सोने, चांदी, हिरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. शोरूम खरेदीदारांनी ओसंडून जातात. या वाढत्या मागणीचा फायदा अनेक बँका घेण्याचा प्रयत्न करतात. बँका अनेक आकर्षक सवलती देतात. दिवाळीसाठी देशातील सरकारी आणि खासगी बँकांनी ग्राहकांसाठी मोठ्या …

Read More »

इन्शुरन्स पॉलिसी कोणत्या पद्धतीने घेतली; अन्यथा सिबिल स्कोअर होईल खराब

विमा पॉलिसी घेणाऱ्यांचा सिबिल स्कोअर आता बिघडू शकतो. बँका आणि इतर वित्तीय क्षेत्रांच्या धर्तीवर जनरल इन्शुरन्स क्षेत्रासाठी सिबिल स्कोअर लागू करण्याची सरकारची तयारी आहे. बनावट दाव्यांची वाढती प्रकरणे पाहता विमा कंपन्या बऱ्याच दिवसांपासून ही मागणी करत आहेत. नुकतीच विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या वित्तीय सेवा विभागासोबत बैठक घेतली. वाहन आणि आयुर्मानासह …

Read More »

दिवाळीत सोने खरेदी करताना जाणून घ्या कर नियम सोने खरेदी करताना करविषयक माहिती लक्षात ठेवा

धनत्रयोदशीला केलेली कोणतीही गुंतवणूक शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोन्यात अनेक प्रकार गुंतवणूक करता येते. सोन्यातील या गुंतवणुकीवर कर नियमही वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी कर नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे. सोन्यावरील कर नियम भौतिक सोने भौतिक सोने (Physical Gold) म्हणजे प्रत्यक्ष …

Read More »

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने, चांदी खरेदी करतात. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दरवर्षी ज्वेलर्स धनत्रयोदशीला खास ऑफर देतात. या वर्षीही देशातील अनेक बडे ज्वेलर्स सोने-हिऱ्यांच्या दागिन्यांवर सूट देत आहेत. तनिष्क तनिष्क …

Read More »

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊदूज आदी सणांमुळे बँकांना सलग अनेक दिवस सुट्ट्या असतील. अनेक राज्यांमध्ये सणांमुळे १० नोव्हेंबरपासून बँका सलग ६ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेची कामे करणाऱ्यांनी आधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी येथे पाहणे …

Read More »

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज १.२५ टक्के वाढवले आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र एफडीवरील व्याजदर ७ दिवस …

Read More »