Breaking News

फिल्मीनामा

६५व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांची मोहोर अमित मसुरकरच्या न्युटन ला राष्ट्रीय तर प्रादेशिकमध्ये ‘कच्चा लिंबू’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

नवी दिल्ली : प्रतिनिधी मराठमोळा अमित मसुरकर दिग्दर्शित आणि राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तर प्रादेशिक चित्रपटांमध्ये प्रसाद ओकने प्रथमच स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा आणि विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून अमर भारत देवकरचा ‘म्होरक्या’, सुयश शिंदेचा ‘मयत’ या …

Read More »

‘नानू की जानू’ने साकार केलं पत्रलेखाचं स्वप्न अभय देओल साकारणार नानूची भूमिका

मुंबई : संजय घावरे प्रत्येकाचं आपलं एक स्वप्न असतं. आपापल्या क्षेत्रात कितीही मोठं झालं तरी त्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतच असतो. कलाकारांचंही असंच असतं. प्रत्येक कलाकाराचं कधीतरी कोणासोबत तरी काम करण्याचं स्वप्न असतं. प्रत्येकाचंच स्वप्न साकार होतंच असं नाही, पण काहींची स्वप्न मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच काळात साकार होतात. …

Read More »

मृणालची रोमँटिक-कॅामेडी : ती अॅण्ड ती तर पुष्कर जोग निर्माता आणि अभिनेत्याच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ पाच वर्षांपूर्वी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडेही वळण्याचा निर्णय घेत ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा दैनंदिन जीवनातीलच पण आजवर कधीही न हाताळला गेलेला विषय मांडला. त्यामागोमाग ‘रमा माधव’च्या निमित्ताने त्यांनी पेशवाईतील काळ रुपेरी पडद्यावर सादर केला. आता जवळजवळ तीन वर्षांच्या ब्रेकनंतर मृणाल पुन्हा …

Read More »

‘कॉपी’ने होणार संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवाची सुरूवात १६ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीला सध्या ‘संस्कृती कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्याचे वेध लागले आहेत. १८वा संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाल्यानंतर १६ एप्रिलपासून १८वा संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव प्रारंभ होणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहामध्ये पार पडणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात बहुचर्चित ‘कॉपी’ या मराठी सिनेमाने होणार आहे. अर्चना नेवरेकर …

Read More »

चंकीची मुलगी अनान्याची बॅालिवुड एंट्री ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मध्ये टायगरसोबतच चमकणार

मुंबई : प्रतिनिधी स्टार किड्स म्हणजेच कलाकारांच्या मुलांकडून केवळ सिनेसृष्टीलाच नव्हे, तर सिनेप्रेमींनाही खूप अपेक्षा असतात. त्यामुळेच एखाद्या कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी ज्या सिनेमातून चंदेरी दुनियेत दाखल होत असतात त्या सिनेमाकडून आपोआपच अपेक्षा वा        ढतात. मुलांची तुलना त्यांच्या आई-वडीलांशी होते आणि त्यातून जे स्वत:चा वेगळा ठसा उमटवतात तेच प्रेक्षकांच्या पसंतीस …

Read More »

‘संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’ थाटात संपन्न नाट्यरसिकांची प्रचंड गर्दी

मुंबई : प्रतिनिधी कलाकार आणि तंत्रज्ञांनी केलेल्या कामाचं कौतुक करीत त्यांच्या कलागुणांचा पुरस्काराच्या रूपात सन्मान करणाऱ्या ‘१८ वा संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात पार पडला. एरव्ही नाटकांना गर्दी होत नसल्याचं पाहायला मिळतं, पण ‘संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’ हा सोहळा याला अपवाद ठरला. नाट्यरसिकांनी तुडुंब भरलेल्या …

Read More »

अनुभव सिन्हांच्या आगामी सिनेमात श्रीया पिळगावकर अभी तो पार्टी शुरू हुई है सिनेमासाठी करारबध्द

मुंबई : प्रतिनिधी महागुरू सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रीयाचं नाव सध्या बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत चांगलंच गाजतंय. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकुलती एक’ या सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झालेल्या श्रीयाने अल्पावधीतच ‘उन प्लस उने’ या फ्रेंच सिनेमात आयन्ना ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत शाबसकी मिळवली. त्यानंतर शाहरुख …

Read More »

कोण घेणार स्पृहाची जागा? ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकात नवी अभिनेत्री पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी काही मालिकांमध्ये काळानुरूप बदल होत असल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. नाटकही याला अपवाद नाही. एखाद्या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारा कलावंत दुसऱ्या एखाद्या कामात गुंतला की त्याची जागा अन्य एखादा कलावंत घेतो आणि ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत नव्या टिमसोबत नाटकाची वाटचाल पुढे सुरूच राहते. चित्रपटांपासून …

Read More »

‘जश्न-ए-हुस्न’ उलगडणार सौंदर्याचं मर्म राणी वर्मांच्या संकल्पनेतील अनोखा कलाविष्कार

मुंबई : प्रतिनिधी कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पहावे लागेल. रसिकतेने ते सौंदर्य अनुभवत कलेच्या आगळ्या आविष्काराचा आनंद ‘जश्न-ए-हुस्न’ या सांगीतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातूनच तिचा साजशृंगार, तिचं सौंदर्य याची ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला तर तो रसिक मनावर …

Read More »

कान्सवारीवर वीणाचा ‘खरवस’ मराठी लघुपटही कान्सवारीला

मुंबई : प्रतिनिधी ‘वळू’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘लालबाग परळ’, ‘जन्म’, ‘टपाल’, ‘बायोस्कोप’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जामकर ‘लालबागची राणी’ या सिनेमानंतर सिनेसृष्टीतून जणू लुप्तच झाली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लालबागची राणी’नंतर वीणा आणखी एखाद्या आव्हानात्मक भूमिकेत दिसेल अशी आशा होती, पण तसं काहीच झालं नाही. या …

Read More »