Breaking News

Tag Archives: wrestling

शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमधील १७ स्पर्धांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून दखल

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक १७ वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विलास वाघमारे कांस्य पदकाचा मानकरी ग्रीक रोमन कुस्तीत मिळविले कांस्यपदक

अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा १६ ते १९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान त्यागराज स्टेडियम, त्यागराजनगर दिल्ली, या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत. १८ ऑक्टोंबर रोजी ग्रीक रोमन कुस्ती प्रकारातील स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेला पैलवान विलास वाघमारे याने ६० किलो …

Read More »

शरद पवार यांनी सत्कार केल्यानंतर शिवराज राक्षेकडून व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा पहिल्यांदाच गैरहजर राहिल्याचे कारणही स्पष्ट केले

पुणे येथे काल ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. या स्पर्धेला पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अनुपस्थित होते. आजवर अनेकदा स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहत असत. यावेळी महाराष्ट्र केसरीच्या आयोजनात आणि निमंत्रित मान्यवरांमध्ये भाजपातील नेतेच दिसत होते. आज शरद …

Read More »

ठाण्याच्या १५ वर्षाखालील प्रणयने आशियाई कुस्तीत मिळविले रौप्य पदक महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा

मागील काही दिवसात शिवसेनेचे बंडखोर नेते तथा ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आपल्याच वरिष्ठ नेत्यांना सत्ता संघर्षाच्या लढाईत चितपट करत आपल्या हाती सत्ता राखली. तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचाच मल्ल असलेल्या प्रणय चौधरी यांने बहारीन येथील आशियाई कुस्ती स्पर्धेत आपल्या अलौकिक कामगिरीने अनेकांचे डोळे दिपवत रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राच्या मानात …

Read More »