Breaking News

Tag Archives: vinod tawde

आता शाळांमध्ये डब्‍बेवाल्‍यांचे डबे? पोलीस आयुक्‍त आणि शिक्षण उपसंचालकांनी तातडीने संयुक्‍त बैठक घेण्याचे मुख्‍यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली असली तरी डबेवाल्‍यांची आजपर्यंतची प्रामाणिक सेवा व त्‍यांचे महत्‍व लक्षात घेता ही बंदी अयोग्‍य असून मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्‍यांनी मुंबई पोलीस आयुक्‍तांनी तातडीने याबाबत संयुक्‍त बैठक …

Read More »

दुर्बल व वंचित घटकांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करा! काँग्रेसची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी शालेय प्रवेशात राखीव असणाऱ्या २५  % जागांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या बंद आहे, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करून त्याची मुदत शाळा सुरू झाल्यानंतर ३ महिने सुरू ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे …

Read More »

२००५ पूर्वीच्या शिक्षक-प्राध्यापकांनाही नव्या पेन्शन योजनेचा लाभ मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील लाखो शिक्षक आणि प्राध्यापकांची नियुक्ती २००५ पूर्वीची असेल, मात्र ते शिकवित असलेल्या संस्थेला त्यानंतर १०० टक्के ग्रँट मिळालेले असेल तर त्यांना नवी पेन्शन योजनाच लागू होणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने नुकताच दिला. विविध शासकिय आणि खाजगी शाळांमधील जवळपास १५ ते २० शिक्षकांनी राज्य …

Read More »

कौशल्य सेतूच्या विद्यार्थ्यांनो ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्ससाठी १५ मे पर्यंत अर्ज करा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आवाहन

मुंबई : प्रतिनिधी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत १५ मे पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे. कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१९ च्या इयत्ता दहावीच्या …

Read More »

राज ठाकरे आणि शरद पवार यांचे स्क्रिप्ट सेम टु सेम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करीत आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नसल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. शरद व पवार व राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या …

Read More »

आता मनसेचा पर्दाफाश भाजपा करणार अरे लाव तो व्हीडीओ २७ तारीखला दाखविणारः विनोद तावडे

मुंबईः प्रतिनिधी लाव रे तो व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या एका वाक्याने भारतीय जनता पार्टीची झोप उडाली असून, आता भाजपा देखील राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये मनसेला उत्तर देणार आहे. येत्या २७ एप्रिलला म्हणजेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा सभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांच्या सभांची पोलखोल …

Read More »

राज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक भाजप नेते विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन व करमणुकीसाठी जातात असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मारला. राज …

Read More »

पवारांनी जातीसाठी काहीच केले नाही, पण फडणवीस सरकारने केले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वतः भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली. पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात ठेवावे असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी …

Read More »

हिंदू दहशतवाद शब्दासाठी सुशिलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, कॉंग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत? ते आतापर्यंत तुम्ही का सोडवू शकला नाहीत? असा सवाल करतानाच शिक्षणमंत्री …

Read More »

…तर मग नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल ! विनोद तावडेंच्या आरोपाला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पहात आहे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच पाच वर्ष खोटं बोलून …

Read More »