Breaking News

Tag Archives: vinod tawde

उदय देशपांडे यांना जीवनगौरव तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर

राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण मुंबई : प्रतिनिधी  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. …

Read More »

पुण्यातील स्पाईसर विद्यापीठावर कारवाई होणार

राज्य सरकारचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी विविध स्वरुपाची अनियमितता आणि इतर कारणांमुळे पुणे येथील स्पाईसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाविरोधात कारवाई करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, या विद्यापीठात २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे प्रवेश नियमित करण्यासही मान्यता देण्यात …

Read More »

गोवा फेस्टीवल २०१९ चा आनंद आता खारमध्ये

९ व १० फेब्रुवारी दोन दिवस आयोजन मुंबई : प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही नवव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन खार जिमखाना येथे ९ व १० फेब्रुवारी २०१९ असे दोन दिवस होणार आहे. गोव्यातील अतुल्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होऊन येथील रोजगार निर्मितीसाठी आणि येथे उत्पादन होणाऱ्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने …

Read More »

खेलो इंडियातील सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजाराचे पारितोषिक

क्रिडा मंत्री विनोद तावडे यांची घोषणा  मुंबई : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय “खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख …

Read More »

“मुक्या- बहिऱ्या” सांस्कृतिक कार्य विभागामुळे लोककलेची परंपरा खंडीत होणार

तमाशा फड मालकांचा पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी सरकारवर कोणताही करोडोचा  बोजा  न पडणारा,  केवळ आपल्या किरकोळ मागण्यासाठी तमाशा महोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेल्या तमाशा फड मालक संघटनेच्या प्रमुखांशी कोणत्याही प्रकारे सामोपचाराची भूमिका न घेता, “मुके आणि बहिरे” पणाच्या अवस्थेत असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दर वर्षी होणाऱ्या तमाशा महोत्सवाची परंपरा यंदा खंडीत करण्याच्या …

Read More »

भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करणार

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने ७५ हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. त्याचधर्तीवर संपूर्ण भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करत केंद्र …

Read More »

सरकारला प्रश्न विचारण्याचाही विद्यार्थ्यांना अधिकार नाही का?

विनोद तावडेनी दिलेल्या अटकेच्या आदेशावर विखे-पाटील यांची टीका मुंबई : प्रतिनिधी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून दोन विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश देण्याच्या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर तोफ डागली. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का? अशी संतप्त विचारणा त्यांनी …

Read More »

शिक्षणमंत्री विनोद तावडेजी, फक्त संवेदनशीलतेची अपेक्षा

सरप्लस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत आमदार कपिल पाटील यांचे तावडेंना खुले पत्र   प्रति, मा. ना. श्री. विनोद तावडे शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य. महोदय, अत्यंत व्यथित अंतःकरणाने हे पत्र लिहतो आहे. शिक्षकांच्या छळाचा दुसरा अध्याय सुरु झाला असतानाच अमरावतीच्या विद्यार्थ्याला थेट अटक करण्याचे आदेश आपण दिल्याचे लोकमतच्या पहिल्या पानावर वाचले. त्या …

Read More »

“तमाशा महोत्सव” परभणीला आयोजित करण्याचा सांस्कृतिक कार्य खात्याचा घाट ?

मुंबई : प्रतिनिधी दरवर्षी वाशी (नवी मुंबई) येथे होणारा तमाशा महोत्सव थेट परभणी येथे आयोजित करण्याचा घाट सांस्कृतिक कार्य खात्यातील काही हट्टी अधिकाऱ्यांनी घाट घातला आहे. त्यामुळे यावर्षी नागरी भागातील कला रसिकांना तमाशा महोत्सवाला मुकावे लागणार आहे.    तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या निधनानंतर दरवर्षी राज्य सरकारने त्यांच्या नावाने …

Read More »

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार बशीर मोमीन (कवठेकर) यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे …

Read More »