Breaking News

Tag Archives: tata motors

टाटा मोटर्स एका कंपनीची दोन कंपनी होणार प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होणार

भारतासह परदेशातही टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगलीच मागणी आहे. तसेच टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांच्यादृष्टीकोनातून किफायतशीर माणले जाते. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सचा व्यवसाय आणि व्यावसायिक मूल्य वाढविण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेडने तिची प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय दोन स्वतंत्रपणे सूचीबद्ध केलेल्या संस्थांमध्ये डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. डिमर्जरची अंमलबजावणी एनसीएलटी व्यवस्थेच्या योजनेद्वारे …

Read More »

बंगाल सरकार टाटा मोटर्सला देणार ७६६ कोटींची भरपाई सिंगूरमध्ये कार नॅनो कार उत्पादनासाठी गुंतवणूक केली होती

टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल सरकारकडून नुकसानभरपाईचा खटला जिंकला आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी सांगितले की सिंगूर-नॅनो प्रकल्प प्रकरणात पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून व्याजासह ७६६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी लवादाच्या समितीने आपल्या बाजूने निर्णय दिला आहे. टाटा मोटर्सने सोमवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. टाटा मोटर्सने सिंगूर, पश्चिम बंगालमध्ये ऑटोमोबाईल …

Read More »

टाटाची व्यावसायिक वाहने १ ऑक्टोबरपासून महागणार यंदा चौथ्यांदा वाहनांच्या किमती वाढल्या

टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढीव किमती १ ऑक्टोबरपासून लागू होतील. तुम्हाला टाटा व्यावसायिक वाहने खरेदी करायची असतील, तर तुम्हाला ती ३० सप्टेंबरपर्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. यानंतर कंपनीची ही वाहने महाग होणार आहेत. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, विविध मॉडेल्स आणि …

Read More »

ऑगस्टमध्ये १८ लाख वाहनांची विक्री, टोयोटाच्या विक्रीत ५३ टक्के वाढ फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने ऑगस्ट २०२३ चा अहवाल जाहिर

ऑगस्ट महिन्यात भारतीय वाहन बाजारात एकूण १८ लाख १८ हजार ६४७ वाहनांची विक्री झाली. विक्रीत वार्षिक आधारावर ८.६३ टक्के वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १६ लाख ७४ हजार १६२ वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांचा अहवाल प्रसिद्ध केला …

Read More »

मारुती सुझुकीचा ऑगस्टमध्ये विक्रीचा विक्रम, इतकी विकली वाहने हुंदाई कंपनीही मारुतीच्या बरोबरीने

वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या वाहनांच्या मासिक विक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. मारुती सुझुकीने ऑगस्ट महिन्यात तब्बल १.८९ लाख वाहने विकली आहेत. मारुतीची एका महिन्यातील ही सर्वाधिक विक्री आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२० मध्ये १,८२,४४८ वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने १,६५,१७३ युनिट्स पाठवले होते. यासोबतच कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी …

Read More »

पुढील वर्षापासून कार महाग, मारुती, टाटासह १० कंपन्यांनी किंमती वाढवल्या या कारणामुळे वाढविल्या किंमती

मराठी ई-बातम्या टीम मारुती सुझुकी, टोयोटा, स्कोडा आणि टाटा सारख्या अनेक कार कंपन्यांनी जानेवारी २०२२ पासून त्यांच्या मॉडेल्सची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, कार कंपन्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच किंमती वाढवणे ही नवीन गोष्ट नाही. सर्व कंपन्यांनी विनिमय दरातील चढउतार आणि कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाला किंमत वाढण्याचे कारण दिले आहे. 1.मारुती …

Read More »

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा …

Read More »

१ ऑक्टोबरपासून टाटाची वाहने महागणार टाटा कंपनीने केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी टाटा मोटर्सची वाहने आता महागणार आहेत. आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा टाटा मोटर्सने केली आहे. १ ऑक्टोबरपासून किमतीतील ही वाढ लागू होणार आहे. टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती २ टक्क्याने वाढवणार आहे. किंमतीतील वाढ मॉडल आणि वाहनाच्या व्हेरिअंटवर आधारीत असणार आहे. …

Read More »