Breaking News

Tag Archives: shivsena thackeray group

भास्कर जाधव यांचे आवाहन, सत्तेने उन्मत झालेल्या हत्तीवर नियंत्रण ठेवायचे काम माहुताचे…. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर साधला निशाना

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली. त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांचं कौतुकही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं. यानंतर भास्कर जाधव यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भास्कर जाधव यांनी खडे …

Read More »

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं …

Read More »

संजय राऊत यांच्या त्या टीकेला दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, …तुमचे बाबा आहेत टेस्ट ट्युब बेबी या टीकेला दिले खोचक प्रत्युत्तर

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत शिंदे गटाला …

Read More »

संजय राऊत यांचा पलटवार, वाघाच्या जबड्यात….मग फडणवीस का घाबरत होते? महाविकास आघाडी सरकार असताना अटकेचे षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या दाव्यावरून त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना …

Read More »

फडणवीसांच्या आरोपाला भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर, म्हणूनच त्यांच्या मनात अटकेची भीती चर्चाच नव्हती पण कोठे तरी काही तरी घडलं असावं

आगामी महापालिका निवडणूका आणि त्यानंतर होणार असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय धोरण ठरविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने भाजपा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. …

Read More »

ठाकरे गटाच्या टीकेवर अतुल लोंढे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मित्रपक्षाच्या निर्णयावर मतमतांतर व्यक्त करणे अयोग्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे …

Read More »

वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नाही ठाकरे गटाशी आमची बोलणी सुरु आहे त्याबाबत उध्दव ठाकरे घोषणा करतील

स्व.प्रबोधनकारक ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना साद घालत युतीसाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे गटाशी युती करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वंचित आणि …

Read More »