Breaking News

Tag Archives: mpsc

गोपीचंद पडळकरांचा आरोप, अजित पवारांनी दिशाभूल केली एमपीएसएसी आयोगावर अद्याप सदस्यांची नियुक्ती नाहीच

मुंबई: प्रतिनिधी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …

Read More »

एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर ! परिक्षेची ऑनलाईन उत्तर पत्रिका मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सरकारी सेवेत येवू इच्छिणाऱ्या अनेक तरूण एमपीएससीची अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र आपण सोडविलेल्या उत्तर पत्रिकेतील उत्तरे कितपत बरोबर किंवा चुकीची आहेत त्या आधारे किती गुण दिले याची प्रत्यक्ष माहिती आता या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परिक्षेतील पारदर्शकता आणण्याचा भाग म्हणून  एमपीएससी २०२० …

Read More »

एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या ६ हजार उमेदवारांच्या मुलाखती लवकरच तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानुसार तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना आज जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. …

Read More »

अजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : विषेश प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ४ मे २०२१ आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देत ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार …

Read More »

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परिक्षा आठ दिवसांमध्ये होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ व्यांदा एमपीएससी परिक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी दिवसभर केलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने दखल घेत या परिक्षेची नवी तारीख उद्या जाहिर करण्यात येणार असून हि तारीख ८ दिवसातील असणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना आज रात्री दिले. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी …

Read More »

क्लार्क पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्याचा विचार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, …

Read More »

MPSC परिक्षेच्या तारखेत पुन्हा बदल २० सप्टेंबर रोजी होणार

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा नियोजित तारखेला घेण्याऐवजी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही परिक्षा जून आणि नंतर १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु आता त्याही तारखेची परिक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता ही परिक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार …

Read More »

एमपीएससी आणि वैद्यकीय प्रवेशात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय कॉंग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांचा सरकावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय परिक्षार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले मार्क आणि मार्काच्या आधारे खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळत असला तरी या विद्यार्थ्यांपेक्षा खुल्या प्रवर्गातील कमी मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …

Read More »