Breaking News

Tag Archives: mmrda

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित …

Read More »

मुंबई मेट्रोच्या ९ आणि ७ अ च्या प्रकल्पाला मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई मेट्रो मार्ग 9 (दहिसर ते मीरा-भाईंदर) आणि मेट्रो मार्ग 7 चा विस्तार असलेला मेट्रो मार्ग 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) या मेट्रो प्रकल्पांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी …

Read More »

अर्धवट मार्गावर धावणाऱ्या मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ आरटीआयमधून मिळाली माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशात प्रथमच शुभारंभ करण्यात आलेली मोनो रेल्वेचा टप्पा १ आणि टप्पा २ यासाठी अपेक्षित खर्च रु २ हजार ४६० कोटी असून आता या खर्चात रु.२३६ कोटींची वाढ झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आधीच विलंबाने मोनोरेल प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने महागडा सिद्ध …

Read More »

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आधी भाडेपट्टा करारातील वाद मिटवला तरच परवानगी वाद मिटल्यावर माऊंड गॅलरी बांधण्यास एमएमआरडीए परवानगी देणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने जमिन देताना करण्यात आलेल्या भाडेपट्टा करारातील नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लघंन केले आहे. त्यासंदर्भात वाद आहेत. हे वाद पहिल्यांदा मिटवावेत त्यानंतर जी ब्लॉकमधील दिलेल्या जमिनीवर माऊंड गँलरी बांधण्यास परवानगी देणार असल्याचे एमसीएचे अध्यक्ष तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांच्या एमसीएला दिले आहेत. …

Read More »

बीकेसीच्या धर्तीवरील कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीत भूमिपुत्रांना भागीदारी पायाभूत विकासासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तरतूदीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येणार असून स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

एमएमआरडीएची कोट्यावधींची रक्कम थकविणाऱ्या हॉटेलात अमित शहांचा मुक्काम ३१.८२ कोटी सोफीटेल हॉटेलने थकविल्याची माहिती माहिती अधिकारात उघड

मुंबई : प्रतिनिधी वेळेत काम पूर्ण न करणा-या श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडच्या सोफिटेल हॉटेलचे अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी याआधी एमएमआरडीएने नाकारलेली होती. त्यानंतर हफ्ता-हफ्ताने रक्कम अदा करण्याचे मान्य करताच एमएमआरडीएने परवानगी दिली. पण श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडने शब्दाला न जागत पुढचा हफ्ताच भरला नसल्यामुळे …

Read More »

राज्यातील फायद्याच्या संस्थांनी सरकारच्या खात्यात पैसे ठेवावे नव्याने कर्ज घेण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडासह १० संस्थांना सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने नव्याने कर्ज काढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटींची गंगाजळी दाखविणे आवश्यक आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांना राज्य सरकारच्या खात्यात पैसे जमा करण्याविषयी कळविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील आठवड्यात …

Read More »

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या ७६३ कोटींच्या खर्चास मान्यता एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील नियोजित स्मारकाचे काम लवकरच सुरु होण्याची चिन्हे असून या स्मारकाच्या सुधारीत ७६३.०५ कोटी रूपयांच्या सुधारीत अंदाजित खर्चास एमएमआरडीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निर्णयाबरोबरच मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या …

Read More »