Breaking News

Tag Archives: loudspeaker issue

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, सर्व राजकिय पक्षांच्या बैठकीनंतर भोंग्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती

दिलीप वळसे पाटील

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भोंग्याच्या संदर्भात नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका मांडताना म्हणाले की, भोंग्याप्रश्नी राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांची एक बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत त्या विषयीची मते जाणून …

Read More »

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे नागपूरात बोलताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका

एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यान पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्माध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले य़ांनी मनसेप्रमुख राज …

Read More »

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, संघटना-व्यक्ती कोणीही असो कारवाई करणार पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अधिकृत माहिती देणार

परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत. कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी चुलत भावाची समजूत काढावी माजी आमदार लक्ष्मण माने यांची मागणी

गुढी पाडव्याल्या झालेल्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका घेत मौलवींसह राज्य सरकारला तीन मे चा अल्टीमेटम दिला. क्यामुळे राज्यात तणाव निर्माण होवू शकतो अशी भीती व्यक्त करत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपले चुलत बंधू राज ठाकरे यांना आवरावे …

Read More »

भोंग्याच्या संदर्भात लवकरच धोरण, अधिसूचना जारी होणार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मौलवी आणि राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात धोरण तयार कऱण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, भोंग्याचे गुजरात, उत्तर प्रदेशात काय झाले चौकशी करा म्हणा भोंग्यावरून लगावला टोला

मागील काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्याचा सातत्याने पुर्नरूच्चारही करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला असून …

Read More »

राज ठाकरेंनी केल्या दोन मोठ्या घोषणा, तर हनुमान चालिसा त्यांना ऐकावीच लागेल पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली माहिती

हनुमान जंयतीच्या निमित्ताने महाआरती करण्यासाठी पुणे येथे गेलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मनसेचा आगामी कार्यक्रम जाहीर केला. मात्र दुसऱ्याबाजूला ३ एप्रिलपर्यत जर मस्जिदीवरील भोंगे काढले नाहीत तर त्यांना आमची हनुमान चालिसा ऐकावीच लागले असा गर्भित इशाराही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिला. १ मे महाराष्ट्र दिनी …

Read More »

मनसेवर आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा म्हणाले, स्टंटबाजी आणि संपलेल्यांवर बोलत नाही शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा मनसेने लावली

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेने भाजपाची भूमिका स्विकारल्यानंतर भोंगे न काढणाऱ्या मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. आज राम नवमीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला डिवचत शिवसेना भवनासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावली. त्यामुळे पोलिसांनी मनसेचे भोंगे जप्त करत मनसैनिकांना ताब्यात घेतले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना …

Read More »

भोंगे उतरविण्याप्रकरणी गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात तसं काही होणार नाही पोलिसांचे लक्ष आहे - दिलीप वळसे पाटील

गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जर अजाणासाठी लावण्यात येणारे भोंगे जर उतरविले नाहीत मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करा असा इशारा दिला. या वक्तव्यावरून भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. मात्र याप्रश्नावर पहिल्यांच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप …

Read More »