Breaking News

Tag Archives: late gopinath munde

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, …पण त्याची दिशा बदलली खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात अर्धातास चर्चा

भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज ३ जून रोजी नववा स्मृतिदिन. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर …

Read More »

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगत म्हणाले ,पंकजा सोबतही हेच घडतयं स्व.गोपीनाथ मुंडे यांचा भाजपाकडून छळ होत होता

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत परळी येथून माजी मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सातत्याने पंकजा मुंडे यांना सातत्याने भाजपाकडून डावलण्यात आल्याचे दिसून येत आले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आता आपण कोणासमोर झुकणार नाही असे वक्तव्य करत पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. मात्र …

Read More »

छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या …

Read More »

सुषमा अंधारे यांचे मोठे विधान: नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांची नावे घेत विधान

शिवसेनेतील फुटीनंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. विशेषत: शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या बालेकिल्ल्यात त्या आवर्जून सभा घेत आहेत. तसेच त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान, सध्या भंडाऱ्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …

Read More »

पंकजा मुंडे यांचा इशारा, संकटानों तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकत नाही स्व.गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत विरोधकांची काढली आकौत

सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडला. निर्भिड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा. अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. माझ्या जीवनात एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, फडणवीसांना नेहमी मदत केली पण त्यांच्या आर्शिवादाने… गोपीनाथ मुंडे असते तर राजकिय परिस्थिती बदलली असती

जेव्हा विधानमंडळात देवेंद्र फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता, पण गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिलं होतं. असे अनेक विषय आहेत की देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची …

Read More »

पवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात शरद पवार यांनी एकाहाती कमांड धरल्यानंतर त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपाचे स्व.नेते गोपीनाथ मुंडे हे पुढे सरसावत त्यांनी नंतर चांगलेच आव्हानही दिले होते. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. फक्त जन्माचे वर्षे वेगवेगळी आहेत. त्यानंतर आता राज्याचे माजी तथा भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुंडे स्मारकावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न सरकार टाळाटाळ करत असल्याचा भगवान महासंघाचा आरोप

औरंगाबाद : प्रतिनिधी लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये जागा आणि निधी देऊन देखील सरकार हेतुपूरस्पर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून …

Read More »

भाजपा नेत्यांनाच पडला विसर स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा आम्ही फक्त ट्विटरवर अभिवादन वाहणार

मुंबई : प्रतिनिधी भाजपला मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. परंतु या नेत्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदावर तर कधी सरकार दरबारी कामे करून घेण्यासाठी फिरणाऱ्या आताच्या भाजप वरिष्ठ नेत्यांना मुंडे यांच्या जयंती दिनीच त्यांचा विसर पडला आहे. केवळ प्रदेश कार्यालयातील …

Read More »