Breaking News

Tag Archives: enforcement directorate-ED

त्य़ा नेत्यांवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले? राष्ट्रवादी जाणार ईडीकडे ईडीची वेळ घेवून जणार असल्याची नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या अनेक नेत्यांच्या वर धाडसत्र सुरु झाले होते. मात्र त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडीकडून सुरु झालेला तपास कुठेपर्यत झाला याची माहिती घेवून त्या अनुषंगाने असलेली पक्षाकडे जमा झालेली माहिती देण्यासाठी लवकरच ईडीच्या अधिकाऱ्यांची वेळ घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

मनी लॉंड्रींगप्रकरणी संशयित अनिल देशमुखांना ५ दिवसांची कोठडी घरच्यांना भेटणे आणि जेवण देण्यास न्यायालयाची परवानगी :वकिलांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपयांची वसूली करण्यास गृहमंत्री देशमुख यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजविणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे गायब झालेले असताना याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी काल अचानक ईडी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशीरापर्यत त्यांची चौकशी करून मनी …

Read More »

अनिल परबांनी ईडीला सांगितले आज नाही १४ दिवसांनी येतो नेमकं कोणत्या प्रकरणावरून बोलाविले याची माहिती नाही

मुंबई: प्रतिनिधी भाजपाच्या जन आर्शिवाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर संध्याकाळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने २९ ऑगस्ट रोजी नोटीस बजावत मंगळवारी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र अनिल परब हे ईडी कार्यालयात आज पोहचले नाहीत. तसेच त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी १४ दिवसांची मुदत मागितली असून तशी मुदत …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, हे तर एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपाचे कुंभाड राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने भाजपा केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय-जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भोसरी येथील जमिन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला काल ईडीने अटक केल्यानंतर आज खडसे यांनाच ईडीने चौकशीला पाचारण करण्यात आले. तसेच सकाळपासून त्यांची ईडी कार्यालयात अद्यापही चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केवळ राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना सन्मानाने …

Read More »

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय पाठोपाठ आता ईडीही राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडीचे सत्र सुरु

मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावरून न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल …

Read More »

तोंड उघडायला लावू नका, अन्यथा तुमच्या नेत्यांना मोदी, मल्ल्यासारखं पळून जावं लागेल शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मला तोंड उघडायला लावू,  भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या …

Read More »