Breaking News

Tag Archives: covid-19 lockdown

मुख्यमंत्र्यांचे आदेश, मागेल त्याला काम द्या ४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजूरांची उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजुर उपस्थिती आहे. कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता …

Read More »

आता रेड झोनमध्येही मिळणार या सवलती राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात …

Read More »

जनजीवन हळुहळु पूर्वपदावर आणायचंय, घाईगर्दी करू नका भूमिपुत्रांनो संधी आहे घ्या : उद्योगाचे नवे पर्व सुरु होणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी सद्या परवानगी देण्यात आलेल्या ५० हजार उद्योंगामधून ५ लाख कामगार काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जास्तकाळ आपल्याला घरात बसून राहता येणार नाही. मात्र लॉकडाऊन उठवला तर ब्राझील, अमेरिका, इंग्लड आदी देशात जी परिस्थिती निर्माण झालीय. तशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आपण हळूहळू आपले जनजीवन पूर्व …

Read More »

स्थलांतरीत मजुरांचे ८५ % रेल्वे भाडे दिल्याचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा ! काँग्रेसचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आव्हान

मुंबई: प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने खोटे बोलण्याचा प्रघात चालू ठेवलेला असून भारत सरकार रेल्वे तिकीटाचे ८५ टक्के खर्च करत आहे याचा पुरावा चंद्रकांत पाटील यांनी द्यावा अन्यथा जनतेची माफी मागावी असे थेट आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

मंत्र्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूस मिळाली तातडीने मदत सुनिल केदार यांनी दाखविली तत्परता

नागपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हयातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु. ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला व तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकऊन ठेवण्याकरिता पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा …

Read More »

१ लाख ८० हजार नागरिकांना मदत करतेय डिक्की नागरी वस्त्या, आदीवासींना पोहोचवतेय अन्नधान्य

पुणे: प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील ७ निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था गेल्या ५३ दिवसांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन येथून भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील …

Read More »

लॉकडाऊनबाबत केंद्राने दिले राज्य सरकारला हे अधिकार आवश्यकता असेल तर नियम कडक करा अथवा सूट द्या

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशातील लॉकडाऊनची मुदत ३१ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियमावलीही जाहीर कऱण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून सदर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी किंवा त्यात सूट देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असून यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले. कोरोना विषाणूला …

Read More »

४ थ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने या गोष्टींना नाकारली परवानगी सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारनेही ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा संध्याकाळी करत या काळात नेमके चालू राहणार काय बंद राहणार याबाबत स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची सुरुवात उद्या १८ मे पासून ते ३१ मे २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे. संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रकानुसार बंद राहणाऱ्या गोष्टी …

Read More »

कोरोना पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पंतप्रधानांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के म्हणजे तब्बल २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा …

Read More »

मराठी तरूणांसाठी कोरोनाकाळातील उद्योग क्षेत्रात नव्या संधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्या पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जावू, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया …

Read More »