Breaking News

चिंता वाढली: तब्बल ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ५० सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत तर ओमायक्रॉनचे पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात नवं वर्षाचे आगमन झाल्यानंतर आणि सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्या असल्याने नागरीक घरीच थांबतील आणि कोरोनाचा प्रसार रोखला जाईल असा अंदाज बाधंला जात असतानाच काल शनिवारी १४ टक्क्याने रूग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर आज त्यात आणखी वाढ झाली. ही वाढ थोडी-थोडकी नसून आज तब्बल ११ हजार ८७७ इतके कोरोनाबाधित तर ५० ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत.

आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक मुंबई आणि एमएमआर प्रदेशातील आहेत. मुंबई शहरात तब्बल ७७९२ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर लगतच्या उपनगरामध्ये २ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने मुंबईसह उपनगरात तब्बल १० हजार ३९४ इतक्या रूग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आज ९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. सध्या राज्यात २,४३,२५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत.  आढळून आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक पुणे मनपात ३६, पिंपरी चिंचवड मनपात ८, पुणे ग्रामीण २, सांगलीत २, ठाणे १ आणि मुंबईत १ रूग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ३२*
पुणे मनपा ४९
पिंपरी चिंचवड ३६
पुणे ग्रामीण २३
ठाणे मनपा १३
नवी मुंबई, पनवेल प्रत्येकी ८
कल्याण डोंबिवली 
नागपूर आणि सातारा प्रत्येकी ६
उस्मानाबाद
१० वसई विरार
११ नांदेड
१२ औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली प्रत्येकी २
१३  लातूर, अहमदनगर, अकोला,  कोल्हापूर प्रत्येकी १
  एकूण ५१०
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७७९२ ७९८४३१ १६३७७
ठाणे १५३ १०१८४७ २२३३
ठाणे मनपा ६१७ १४७६५३ २१२४
नवी मुंबई मनपा ५५९ १२४१२० २०१२
कल्याण डोंबवली मनपा २६० १५४३८२ २८७३
उल्हासनगर मनपा ६४ २२२५८ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १० ११३७१ ४८९
मीरा भाईंदर मनपा ३११ ६११६९ १२०६
पालघर ४१ ५६७२५ १२३४
१० वसईविरार मनपा २६१ ८३४४६ २०८८
११ रायगड १२८ ११९२२४ ३३९१
१२ पनवेल मनपा १९८ ७९३३८ १४३५
ठाणे मंडळ एकूण १०३९४ १७५९९६४ ३६१२५
१३ नाशिक ३६ १६४७५५ ३७५८
१४ नाशिक मनपा ६९ २३८८४४ ४६५७
१५ मालेगाव मनपा १०१७१ ३३६
१६ अहमदनगर ५५ २७४८१० ५५२२
१७ अहमदनगर मनपा ३० ६९०१५ १६३६
१८ धुळे २६२३६ ३६२
१९ धुळे मनपा १९९६७ २९४
२० जळगाव १०७०४७ २०५९
२१ जळगाव मनपा ३२९०१ ६५७
२२ नंदूरबार ४००३१ ९४८
नाशिक मंडळ एकूण २१७ ९८३७७७ २०२२९
२३ पुणे १५६ ३७००७८ ७०४१
२४ पुणे मनपा ५३० ५२७४९५ ९२६७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६६ २७१५९७ ३५२८
२६ सोलापूर १५ १७८७७४ ४१३७
२७ सोलापूर मनपा ३२७५३ १४७५
२८ सातारा ५७ २५१८०० ६४९६
पुणे मंडळ एकूण ९३१ १६३२४९७ ३१९४४
२९ कोल्हापूर १५५४४३ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १४ ५१६४५ १३०६
३१ सांगली ११ १६४४७२ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८ ४५९२५ १३५२
३३ सिंधुदुर्ग ११ ५३०६३ १४४८
३४ रत्नागिरी १३ ७९२६१ २४९७
कोल्हापूर मंडळ एकूण ७५ ५४९८०९ १५४२७
३५ औरंगाबाद ६२६१८ १९३५
३६ औरंगाबाद मनपा २७ ९३५९३ २३२९
३७ जालना ६०८५१ १२१५
३८ हिंगोली १८४९३ ५०८
३९ परभणी ३४२१३ ७९३
४० परभणी मनपा १८२७८ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ५० २८८०४६ ७२२३
४१ लातूर १७ ६८५३७ १८०१
४२ लातूर मनपा १० २३९१२ ६४४
४३ उस्मानाबाद २६ ६८२२४ १९८९
४४ बीड १०४१९६ २८४१
४५ नांदेड ४६५५३ १६२६
४६ नांदेड मनपा ४३९७२ १०३४
लातूर मंडळ एकूण ६७ ३५५३९४ ९९३५
४७ अकोला २५५४२ ६५५
४८ अकोला मनपा ३३२९९ ७७३
४९ अमरावती ५२५१५ ९८९
५० अमरावती मनपा ४३८३१ ६०९
५१ यवतमाळ ७६०५७ १८००
५२ बुलढाणा ८५६५८ ८११
५३ वाशिम ४१६८५ ६३७
अकोला मंडळ एकूण ३१ ३५८५८७ ६२७४
५४ नागपूर १२९६२२ ३०७५
५५ नागपूर मनपा ८४ ३६४५७३ ६०५४
५६ वर्धा ५७३७१ १२१८
५७ भंडारा ६०००२ ११२४
५८ गोंदिया ४०५४२ ५७०
५९ चंद्रपूर ५९४०३ १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६५४ ४७६
६१ गडचिरोली ३०४८३ ६६९
नागपूर एकूण ११२ ७७१६५० १४२७४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ११८७७ ६६९९८६८ १४१५४२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *