Breaking News

कोरोना : बापरे, ५१५ मृतकांची नोंद होत राज्यात३० हजार मृत्यू ; सर्वाधिक रूग्ण आज घरी २० हजार ४८२ नवे बाधित, १९ हजार ४२३ बरे झाले तर ५१५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील सहा महिन्यात सर्वाधिक मृत्यूकांची नोंद आज २४ तासात झाली असून ही संख्या आतापर्यंतच्या संख्येहून अर्थात तब्बल ५१५ इतकी आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास ७ हजाराहून अधिक मृतकांची नोंद झाल्याने आतापर्यंत ३० हजार ४०९ मृत्यूचीं नोंद झाली आहे. तर आतापर्यंतच्या बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून तब्बल १९ हजार ४२३ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ७ लाख ७५ हजार २७३ वर पोहोचली आहे. याशिवाय आज २० हजार ४८२ इतक्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९१ हजार ७९७ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.६२ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५१५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५४,०९,०६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,९७,८५६ (२०.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,३४,१६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५८६ १७३५९६ ४९ ८२३०
ठाणे ३७१ २४८५५ ६२२
ठाणे मनपा ३५५ ३२२२९ ११ १०७२
नवी मुंबई मनपा ३३३ ३४४१५ १३ ७७१
कल्याण डोंबवली मनपा ४२९ ३९६६० २६ ७६४
उल्हासनगर मनपा ३३ ८४८९   ३०१
भिवंडी निजामपूर मनपा ३८ ४८८१ ३३६
मीरा भाईंदर मनपा २१६ १६१५४ ४९५
पालघर २३६ ११२११ २०२
१० वसई विरार मनपा २५९ २०४७१ ५२७
११ रायगड ४८० २५७७६ १० ५९७
१२ पनवेल मनपा २२० १७०३७ ३४६
  ठाणे मंडळ एकूण ४५५६ ४०८७७४ १३३ १४२६३
१३ नाशिक ३८७ १३९६३ ३२०
१४ नाशिक मनपा १०२९ ३९८९९ ६२४
१५ मालेगाव मनपा २७ ३१७५   १२७
१६ अहमदनगर ५३६ १८९४४ १२ २६८
१७ अहमदनगर मनपा ११० ११८१५ १० २००
१८ धुळे ४८ ५९३५   १४९
१९ धुळे मनपा ५१ ५०६६   १३२
२० जळगाव ५०४ ३०२६६ १५ ८३५
२१ जळगाव मनपा ६९ ८४०३ २२२
२२ नंदूरबार ९४ ४१३१ १०६
  नाशिक मंडळ एकूण २८५५ १४१५९७ ६० २९८३
२३ पुणे १३०२ ४४०९९ ११ ९५५
२४ पुणे मनपा १८८९ १३१९८३ ३५ ३०१६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८७१ ६३३९९ ९१७
२६ सोलापूर ५५७ २०३७९ १४ ५२०
२७ सोलापूर मनपा ७८ ७९६३ ४६६
२८ सातारा १११७ २५९८० ६०७
  पुणे मंडळ एकूण ५८१४ २९३८०३ ७३ ६४८१
२९ कोल्हापूर ४१४ २३४७६ ४० ७५०
३० कोल्हापूर मनपा ११७ १०२६९ २६७
३१ सांगली ६१८ १२६७७ २९ ४३०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६९ १३९६९ ३७९
३३ सिंधुदुर्ग ५२ २५२७ ४२
३४ रत्नागिरी १४६ ६५३३ १८५
  कोल्हापूर मंडळ एकूण १७१६ ६९४५१ ९१ २०५३
३५ औरंगाबाद १७८ १०६७३ १७६
३६ औरंगाबाद मनपा २८९ १९६११ ५९६
३७ जालना १६२ ६१६९ १७२
३८ हिंगोली ४८ २२००   ४८
३९ परभणी ५४ २२१९   ६५
४० परभणी मनपा ३६ २०८७   ६३
  औरंगाबाद मंडळ एकूण ७६७ ४२९५९ १२ ११२०
४१ लातूर १९१ ७७८६ २३३
४२ लातूर मनपा ११५ ५२५१ १३८
४३ उस्मानाबाद १८६ ९२१२ २४४
४४ बीड ३६७ ७४०० १९९
४५ नांदेड १७४ ६७२४ १७२
४६ नांदेड मनपा १३१ ५१११   १४२
  लातूर मंडळ एकूण ११६४ ४१४८४ ३२ ११२८
४७ अकोला ९५ २६८१   ७१
४८ अकोला मनपा ८७ २९८४ १११
४९ अमरावती १४९ २७६७   ७२
५० अमरावती मनपा १५१ ६११८ १२४
५१ यवतमाळ २१७ ५४३४ १२२
५२ बुलढाणा २१७ ५६१५   ९७
५३ वाशिम ७४ २९२८   ५२
  अकोला मंडळ एकूण ९९० २८५२७ ६४९
५४ नागपूर ३७८ १२४४८ १२ १६८
५५ नागपूर मनपा १४२२ ४१४०५ ७६ १२७८
५६ वर्धा ७८ २३५५   २६
५७ भंडारा १३८ ३१५४ ५१
५८ गोंदिया १५४ ३४४४ ३८
५९ चंद्रपूर १८३ ३४१० ३३
६० चंद्रपूर मनपा २०१ २६१८   २९
६१ गडचिरोली ५२ १३१०  
  नागपूर एकूण २६०६ ७०१४४ १०२ १६२५
  इतर राज्ये /देश १४ १११७ १०७
  एकूण २०४८२ १०९७८५६ ५१५ ३०४०९

आज नोंद झालेल्या एकूण ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९७ मृत्यू  ठाणे -२४, कोल्हापूर -२२, अहमदनगर -१३,  नागपूर -११, औरंगाबाद -५, सोलापूर -४, पुणे -४, नांदेड -३, सांगली -३, नाशिक -२,अमरावती -१, नंदूरबार -१, पालघर -१, रायगड -१, रत्नागिरी -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १७३५९६ १३४०६६ ८२३० ३६२ ३०९३८
ठाणे १६०६८३ १२७०८२ ४३६१ २९२३९
पालघर ३१६८२ २५०३१ ७२९   ५९२२
रायगड ४२८१३ ३१८८३ ९४३ ९९८५
रत्नागिरी ६५३३ ३५६१ १८५   २७८७
सिंधुदुर्ग २५२७ १३६३ ४२   ११२२
पुणे २३९४८१ १५४४४१ ४८८८   ८०१५२
सातारा २५९८० १६५२४ ६०७ ८८४७
सांगली २६६४६ १५४१९ ८०९   १०४१८
१० कोल्हापूर ३३७४५ २३२२० १०१७   ९५०८
११ सोलापूर २८३४२ २०००५ ९८६ ७३५०
१२ नाशिक ५७०३७ ४३९१८ १०७१   १२०४८
१३ अहमदनगर ३०७५९ २२८४४ ४६८   ७४४७
१४ जळगाव ३८६६९ २८१७२ १०५७   ९४४०
१५ नंदूरबार ४१३१ २९२१ १०६   ११०४
१६ धुळे ११००१ ९०३३ २८१ १६८५
१७ औरंगाबाद ३०२८४ २२०९७ ७७२   ७४१५
१८ जालना ६१६९ ४१८४ १७२   १८१३
१९ बीड ७४०० ४७४९ १९९   २४५२
२० लातूर १३०३७ ८१२२ ३७१   ४५४४
२१ परभणी ४३०६ २७८९ १२८   १३८९
२२ हिंगोली २२०० १६१२ ४८   ५४०
२३ नांदेड ११८३५ ५६६५ ३१४   ५८५६
२४ उस्मानाबाद ९२१२ ६३५८ २४४   २६१०
२५ अमरावती ८८८५ ६७२३ १९६   १९६६
२६ अकोला ५६६५ ३६३३ १८२ १८४९
२७ वाशिम २९२८ २२३० ५२ ६४५
२८ बुलढाणा ५६१५ ३५२७ ९७   १९९१
२९ यवतमाळ ५४३४ ३५७१ १२२   १७४१
३० नागपूर ५३८५३ ३१४२८ १४४६ २०९७५
३१ वर्धा २३५५ १५९३ २६ ७३५
३२ भंडारा ३१५४ १२२० ५१   १८८३
३३ गोंदिया ३४४४ २१६९ ३८   १२३७
३४ चंद्रपूर ६०२८ २७२६ ६२   ३२४०
३५ गडचिरोली १३१० ९६६   ३४२
  इतर राज्ये/ देश १११७ ४२८ १०७   ५८२
  एकूण १०९७८५६ ७७५२७३ ३०४०९ ३७७ २९१७९७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *