Breaking News

Editor

केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्तेंवर भाजपा नेते गुन्हा दाखल करण्याची मागणी कधी करणार? महिलांबाबत भाजपाची दुटप्पी भूमिका; महिला आयोगाने दखल घ्यावी: सचिन सावंत

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारचे मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी  अभिनेत्री व भाजपा खासदार हेमामालिनी यांच्या गालाशी रस्त्यांची केलेली तुलना निषेधार्ह आहे. महिलाबाबत अशा प्रकारची भाषा कोणीही वापरू नये. महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी हेच शब्द हेमामालिनींबद्दल वापरले तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी बोंब ठोकणारे भाजपा नेते …

Read More »

आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर स्टेज कोसळला मात्र दुखापत कोणालाही नाही

मराठी ई-बातम्या टीम शिवजयंती उत्सवाचे निमित्त साधत चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या उद्घाटन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. परंतु त्यांच्या उद्घाटनपर भाषणानंतर अचानक स्टेडवरील गर्दी वाढल्याने स्टेजच कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र या दुर्घटनेत कोणालाही इजा आणि दुखापत झाली नाही. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी मनसे शाखेलगत …

Read More »

संजय राऊतांचे “शहेनशाह” स्टाईल सोमय्यांना इशारा…बाप काय असतो ते दिसेल पालघरच्या वेवूर मधील प्रोजेक्टमध्ये ईडी अधिकाऱ्याची भागीदारी

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना आणि भाजपातील आऱोप-प्रत्यारोपांचा सामना दिवसेंदिवस चांगलाच रंगत चालला असून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नव्याने आरोप करत शहेनशाह स्टाईल मध्ये रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है और बाप काय असतो ते रोज दिसेल असा इशारा देत पालघरमधील वेवूर येथे निकॉन इन्फ्राचा …

Read More »

विनायक राऊतांचा नारायण राणेंवर पलटवार, खोदा पहाड निकला कचरा… भाजपाच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड

मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आलेल्या तक्रारीवरून घराच्या बांधकामासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर राणे यांनी काल ट्विट करत गर्भित इशारा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत मातोश्री-२ चे काम पैसे देवून नियमित करण्याता आल्याचा गंभीर आरोप करत भुजबळ आणि मातोश्रीचे गुन्हे सेम असून ईडीला सर्व माहिती …

Read More »

किरीट सोमय्या म्हणाले, पुराव्याशिवाय बोलत नाही, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अटक करावी खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंचे १९ बंगले गायब केले

मराठी ई-बातम्या टीम चहावाल्यानंतर चाळवाला… आता योगेंद्र, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हेल्थकेअर सोबत आणखी एक बोगस कंपनी काढली होती. त्याचे नाव होते इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्विसेस आणि त्याचं नाव होते लाईफलाईन हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. त्यामध्ये तो राजीव चहावाला आणि इथे ही कंपनी योगेंद्र चाळवाला जो …

Read More »

नारायण राणे म्हणाले, भुजबळ आणि मातोश्रीचे सेम तेच गुन्हे, मातोश्री-२ पैसे देवून नियमित आजारपणाबद्दल बोलणार नाही पण दुसरा असता तर त्याने राजीनामा दिला असता

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने जुहू बीच येथील बंगल्याची मोजणी करण्याच्या अनुषंगाने नोटीस बजावल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कोणाच्या आजारपणाबद्दल मी बोलणार नाही. पण त्या पदावर दुसरा कोणी असता तर त्याने राजीनामा दिला असता असे सांगत परंतु काही जणांनी दुसरी मातोश्री बांधून पूर्ण …

Read More »

अजित पवार म्हणाले, “आम्ही पण मराठा समाजातून आहे…म्हणत त्या तरूणाला फटकारले” आरक्षणावर श्वेतपत्रिका काढा म्हणणाऱ्या तरूणाच्यावर अजित पवार संतापले

मराठी ई-बातम्या टीम शिवजन्मोत्सवा निमित्त शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना मध्येच एका तरूणाने उठत,” ओबीसी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या वतीने एक विनंती आहे, २३ मार्च १९९४ चा GR काढला होता. ओबीसी आरक्षण वाढवण्याबद्दल राज्यात श्वेतपत्रिका निघायला पाहिजे. १४ टक्के आरक्षण ३० टक्के केले ते मराठांच्या …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडी लागत नाही, पण राज्यात ठाकरे सरकार भाजपाला टोला राष्ट्रवादीला समज

मराठी ई-बातम्या टीम राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि आघाडीचा घटक पक्ष असूनही काँग्रेसचा वरचष्मा कधीच दिसू दिला जात नाही. त्यामुळे काँग्रेसकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसकडूनही आतापर्यत या मुख्य प्रश्नावरून मागील दोन वर्षात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जवळपास तीन वेळा भेट घेतली आहे. त्यातील एक भेट तर …

Read More »

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना एकदम फाशीची शिक्षा विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मराठी ई-बातम्या टीम   गुजरातच्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या आणि २००८ साली संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी आज विशेष न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला. मागील सुनावणीवेळी ३८ जणांना दोषी ठरविण्यात आले होते. या ३८ जणांना आज फाशीची शिक्षा विशेष न्यायालयाने सुणावली. गोध्रा हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबाद …

Read More »

बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केल्या या उपाययोजना ठाणे जिल्ह्यात वेहलोळी वगळता अन्यत्र बर्ड फ्लूची लागण नाही पशुसंवर्धन आयुक्तालयाची माहिती

मराठी ई-बातम्या टीम ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली येथे बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील १ किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात …

Read More »