Breaking News

Editor

मलिकांच्या मुलीचा आरोप, तो हायड्रोजन बॉम्ब फोडू नये म्हणूनच भाजपाकडून अटक मुलगी निलोफर मलिक आणि अमोल मिटकरी यांच्याकडून आरोप

साधारणत: डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी एका भाषणात भाजपाच्या कोणत्या नेत्यांचे अंडरवर्ल्डमधील कोणाशी संबध आहेत याची माहिती असलेली सीडीचा हायड्रोजन बॉम्ब आपल्याकडे असून तो अद्याप फोडलेला नाही. तो तसाच आहे. मी तो बॉम्ब विधानसभेत फोडणार असल्याचा इशारा दिला होता. तो बॉम्ब …

Read More »

रोहित पवार यांच्या वाघाच्या “त्या” पोस्टमुळे राजकिय चर्चांना उधाण वाघाचा स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास असतो

राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबातील नव्या चेहऱ्याचा अर्थात रोहित पवार यांचा प्रवेश झाल्यानंतर राज्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याबद्दलची उत्सुकता अनेकांना आहे. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी कसे वावरतात, भाषणा दरम्यान काय बोलतात याकडे त्यांच्या मतदारसंघातील नागरीकांबरोबरच राज्यातील अनेकांचे लक्ष असते. आज धुळवडीच्या निमित्ताने रोहित पवार हे आपल्या कुटुंबासमवेत बाहेर फिरायला …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, तुमचाच रंग तपासून बघा मविआचे २५ आमदार बहिष्कार टाकणार होते पण सावरले

आज धुळवडीचा सण या सणाच्या दिवशीही राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरोप, टीका, टोले लगावण्याची एकही संधी न सोडता धुळवड साजरी केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजच्या धुळवडी सणाचा संदर्भ देत भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, भाजपाले रोज तारखा जाहिर करून रंग उधळत असतात. पण त्यांचे रंग नकली असल्याचा टोला …

Read More »

संजय राऊतांचा भाजपावर पलटवार, ज्यांचे आव्हान असते त्यांच्याच विरोधात बोंब… भाजपावाले रोज शिमगा करतायत

राज्यातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये भाजपाच सत्तेवर येईल असे विश्वास व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा पुन्हा सत्तेत येवू देणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या तरूण आमदारांना दिले. या दोघांच्याही वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत भाजपावर मात्र टीकास्त्र सोडले आहे. शऱद …

Read More »

पडळकरांचा पवारांना प्रश्न, २० वर्षात पक्षाचा मुख्यमंत्री का करता आला नाही… पवारांच्या कालच्या वक्तव्यावरून गोपीचंद पडळकरांचा टोला

तरूण आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट घेतल्यानंतर पवारांनी भाजपाला मी काही सत्तेत येवू देणार नाही. तुम्ही काळजी करू नका असे सांगत आश्वासित केले. शरद पवारांच्या त्याच वक्तव्याचा धागा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पकडत म्हणाले की, वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता …

Read More »

राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला “निरोप” तर भाजपाला “नमस्कार” चा संकेत ५ एप्रिलला घेणार अंतिम निर्णय

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आलेली असताना भाजपाच्या राजकिय हल्ल्यामुळे आणि अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पिछाडीवर पडत असलेल्या मविआला आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी “निरोपाचा” इशारा तर भाजपाला “नमस्कार” चे संकेत दिले असून ५ एप्रिल रोजी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभेवर भाजपाचा भगवा फडकाविल्यानंतर गोवा …

Read More »

पवारांच्या त्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्याकडून शिकण्यासारखं… कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरूण आमदारांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी पवारांनी भाजपाच्या आरोपांनी घाबरून जाण्याचे कारण नाही भाजपाला मी काही सत्तेत येवू देणार नाही असे आश्वासक उद्गार काढत तरूण आमदारांना दिलासा दिला. मात्र दुसऱ्याबजाजूला त्यांच्याकडून काहीतरी शिका असा सल्लाही दिला. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकासंदर्भात घेतला “हा” निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली ही माहिती

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक मनी लॉड्रींग प्रकरणी अटक केल्यानंतर मलिक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात हेबाब कार्पोस याचिका दाखल करत अटक कारवाईला आव्हान दिले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सध्या तरी मलिक हे लगेच बाहेर येण्याची शक्यता …

Read More »

मराठवाड्यातील या प्रकल्पासाठी इस्त्रायलने केला हात पुढे इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यपालांना माहिती

मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अश्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची  माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली. इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनो तुम्ही अर्ज केलात का? मग या संकेतस्थळावर करा मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कलावंत आणि साहित्यिकांना कोणतेही कार्यक्रम करून आपला उदरनिर्वाह करता आला नाही. यापार्श्वभूमीवर साहित्यिक आणि कलावंताना दिलासा म्हणून छोटीशी आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी या सर्वांनी ३१ मार्च पर्यत अर्ज भरावे असे आवाहन राज्य सरकारकडून ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंताना …

Read More »