Breaking News

Tag Archives: vidhansabha chairman

संजय राऊत यांची खासदारकी जाणार की शिक्षा होणार, विधानसभाध्यक्षांनी हक्कभंग अहवाल पाठविला… राज्यसभा उपसभापती उपराष्ट्रपतींकडे पाठविला

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी गठीत समितीने संजय राऊत यांचा खुलासा आल्यानंतर सदरचा खुलासा अमान्य करत पुढील कारवाईसाठी हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात विधानसभेत …

Read More »

संजय राऊतांच्या विनंतीला मान देत विधानसभेने दिली मुदतवाढ, पण तारीख नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सभागृहात मुदतवाढीची घोषणा

राज्याच्या विधिमंडळाला ’चोरमंडळ’ असे संबोधल्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्र पाठवित सविस्तर खुलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर सविस्तर खुलासा सादर करण्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. मुदतवाढीनुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात …

Read More »

राहुल नार्वेकर म्हणाले, १० व्या परिशिष्टमध्ये स्पष्ट तरतूद हे संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचे

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही याचिका दाखल करून घेण्याबाबत दोन दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर आज अखेर न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिका दाखल करून घेत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच शिंदे गटाकडून …

Read More »

कपिल सिबल यांचा सवाल, अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्री पदाची शपथ कशी? विधिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालय निर्णय घेऊ शकत का? सिबल म्हणाले होय

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मुळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला दिल्याने अनेक कायदेशीर वाद निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर युक्तीवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टानुसार मुळ पक्षातून बाहेर पडलेल्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता …

Read More »