Breaking News

Tag Archives: shivsena

ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? भाजपा शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या कार्यक्रमात सहभागी होणार

हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला खोचक सवाल, ही सत्ता स्वप्नातरी बघितली होती का? उपनेते तानाजी सावंत यांनी डागली तोफ

आज आमचा निधी, आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागते आणि ते गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. प्रचंड नाराजी आमची या दोन पक्षांवरती आहे हे मी जाहीरपणे सांगतो. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? असा खोचक सवाल करत केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या …

Read More »

आता काँग्रेसच्या माजी मंत्र्याने घेतली मुख्यमंत्री ठाकरेंच्या विरोधात न्यायालयात धाव २०१९ च्या निवडणूकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघऩ केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले

महाविकास आघाडी सरकारला विशेषतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपाकडून एकही संधी सोडली जात नसताना आता त्यात काँग्रेसनेही उडी घेतील आहे. काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची याचिका दाखल केली. २०१९ च्या निवडणूकीत वेळ संपल्यानंतरही आपल्या …

Read More »

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा! भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा, “पण खूप काही होणार…” स्थायी समिती चेअरमन यशवंत जाधव यांच्या डायरीवरून दिला शिवसेनेला इशारा

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावरील धाडीवरून केद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले… मंत्र्याला अडचणी आणतो तो मेहुणा अशी कबुली दिली

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ कोटी ४५ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केले. ईडीने मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकावर धाड टाकत कारवाई केल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. यापार्श्वभूमीवर सांगली येथील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नितीन …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, तुमचा “तो” गैरसमज काढून टाका मी म्हणजे महाराष्ट्र आणि मी म्हणजे मुंबई हा गैरसमज काढून टाका

आता काहीजण म्हणाले तुम्हाला काय टीका करायचीय ते माझ्यावर करा पण महाराष्ट्रावर आणि मुंबईवर करू नका. मुळातच महाराष्ट्रावर कोण टीका करतंय आणि काय करेल असा सवाल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात तुमच्या डोक्यात असलेला तो गैरसमज काढून टाका असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …

Read More »

दाऊदच्या नावावर मते मागणार का? “त्या” जमिनीची किंमत चंद्रकांत पाटलांनी ठरविली पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असतात तर या दोघांशी मांडीशी माडी लावून बसला असतात

विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी आलोय मी तळमळीने बोलणार असून मला खोटं बोलता येत नाही. मागील काही दिवसांपासून जी काही बदनामी सुरु केलीय तुम्ही लोकांनी त्या बद्दल मी काही बोलणार नाही. पण किती खालच्या स्तरापर्यंत करायची याला काही धरंबद आहे का? सारखं सारखं दाऊद दाऊद असा नामोल्लेख सुरु आहे. …

Read More »

ईडीची प्रताप सरनाईकांवर पुन्हा कारवाई: आतापर्यंत ३२५४ कोटींची मालमत्ता जप्त आज ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

मागील काही महिन्यात मनी लॉड्रींग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सातत्याने धाडी टाकत त्यांची हजारो कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. तसेच याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग यांची चौकशीही केली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीने कारवाई करत सरनाईक यांच्या ११.३५ कोटी रूपयांच्या दोन सदनिका जप्त करण्याची कारवाई …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेव्हण्यावर ईडीचा कारवाई, या गुन्ह्याखाली केली मालमत्ता जप्त ईडी म्हणते ६ कोटींची मालमत्ता जप्तः २०१७ साली झालेल्या गुन्हेप्रकरणी कारवाई

राज्यातील भाजपा आणि महाविकास आघाडीतील संबध भलतेच ताणले गेल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावून चौकशी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे तथा रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ सदनिका …

Read More »