Breaking News

Tag Archives: omicron variant

मुंबईत ७ तर वसई-विरार मध्ये १ ओमायक्रॉन बाधित आढळले वसई विरार मध्ये पहिला रूग्ण आढळून आला

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नव्याने आढळून आलेल्या ओमायक्रोन बाधितांची माहिती जारी केली असून आज तब्बल ८ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे मुंबई शहरातील आहेत. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णांची संख्याची ७ आहे तर वसई-विरार येथील एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. …

Read More »

आता नागपूरातही आढळला ओमायक्रॉनचा रूग्ण तर ९ जण घरी ९ रूग्ण अॅक्टीव्ह

मराठी ई-बातम्या टीम राज्यात मुंबईसह कल्याण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ओमायक्रोनचे १७ रूग्ण आढळून आल्यानंतर आज नागपूरमध्ये एक रूग्ण सापडला असून हा रूग्ण नुकताच दक्षिण आफ्रिकेहून नागपूरात आला होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. तर १७ पैकी ९ ओमायक्रोन बाधित रूग्णांमध्ये आता विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून न आल्याने आणि त्यांची …

Read More »

ओमायक्रोनचा अजून अभ्यास झाला नाही, पण आपण डेंजर झोनमध्ये राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भितीचं वातावरण आहे. हा व्हेरिएंट आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा कमी घातक असल्याचं जरी बोललं जात असलं, तरी अद्याप त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी असल्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक अजूनही छातीठोकपणे निर्धोक राहण्याचा सल्ला देत नाहीत. पण लसीकरणामुळे आपण मास्क घालण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने …

Read More »

राज्यात ओमायक्रोन रूग्णांची संख्या १७ वरः मुंबईत आढळले तीन रूग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ४ रूग्ण सापडले

मराठी ई-बातम्या टीम कल्याण, पिंपरी चिंचवड नंतर आता ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव मुंबईतही झाला असून मुंबईत आज एकदम तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती पुढे आली असून हे तिघेही दक्षिण आफ्रिका खंडातील देशातून प्रवास करून आलेले होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार ,आज राज्यात ओमायक्रॉन …

Read More »

राज्यात नाईट कर्फ्य लागणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे ओमायक्रोन हा नवा विषाणू आढळून आल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास ४० हून देशांमध्ये हा विषाणू प्रसार झाला आहे. सुरुवातीला भारतात या विषाणूचे फैलाव झालेला नव्हता. मात्र या विषाणूची लागण झालेले रूग्ण आता भारतातही आढळून येवू लागले असून महाराष्ट्रातही …

Read More »

ओमायक्रोन विषाणूः आज मुंबईत दोन रूग्ण, संख्या १० वर जोहान्सपबर्ग येथे जावून आलेल्या दोघांना कोरोना

मराठी ई-बातम्या टीम डोंबिवलीत ओमायक्रोनचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काल लगेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रूग्ण आढळून आले. तर आज मुंबईतील दोघांना या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल हाती आला. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोन रूग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथून मुंबईत आलेल्या ३७ वर्षिय व्यक्तीला …

Read More »

ओमायक्रोनबाबत केंद्र व राज्याच्या नियमावलीत तफावत, मात्र आता ती एकसारखी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला...

मराठी ई-बातम्या टीम काल केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमावलीत थोडीशी तफावत होती. पण रात्री उशीरा एकसारखे नियम असावेत अशी चर्चा झाली आणि त्यानुसार ती तफावत दूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली. परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले, तर देश म्हणून एकसारखा नियम असावा असा प्रयत्न …

Read More »