Breaking News

Tag Archives: london

अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळाने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला दिली भेट शंभर वर्षाची परंपरा मंडळाला

संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद वाटत असल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स् आणि इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यावर असून २ सप्टेंबर …

Read More »

ब्रिटन मधील कबड्डी स्पर्धेत गोळ्या झाडल्या, गोंधळात चार जण जखमी, चौघांना अटक रविवारच्या कबड्डी स्पर्धेतील व्हिज्युअल्स सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यामध्ये लोक मैदानावर गोळीबार करताना घाबरून धावत आहेत.

bullets fired at kabaddi tournament in britain ब्रिटन

ब्रिटन इंग्लंडमधील ईस्ट मिडलँड्स प्रदेशात ब्रिटिश पंजाबी समुदायाच्या कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत, एक गंभीर आहे. शस्त्र बाळगल्याच्या आणि हिंसाचाराच्या संशयावरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. डर्बीशायर पोलिसांनी सांगितले की, अल्वास्टन, डर्बी येथील अल्वास्टन लेन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी याच परिसरात …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, आरएसएस आणि मुस्लिम ब्रदरहूड संघटना सारखीच लंडनमधील थिंक टँक चँथम कार्यक्रमात बोलताना केली तुलना

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं वक्तव्य केले. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी …

Read More »

लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकास ब्रिटीश सरकारची परवानगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबई-भंडाराः विशेष प्रतिनिधी लंडन येथे राज्य सरकारने विकत घेतलेल्या आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल या प्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिल्याची माहिती माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. लंडन येथील  १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये  …

Read More »