Breaking News

Tag Archives: finance minister

अर्थमंत्री सीतारामन यांचे अजब तर्कट, रूपया घसरत नाही तर डॉलर मजबूत होतोय

२०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जब देश का रूपया गिरता है, तो वो देश भी गिरता है, डॉलर का रेट पंतप्रधान (मनमोहन सिंग) जी की उम्र को भी पिछे छोड देगा’ अशी वक्तव्य करत डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या घसरत्या मुल्यावरून त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर निशाणा …

Read More »

अभिनेते प्रकाश राज यांनी अर्थमंत्र्यांना सुनावलं, उध्दटपणा खपवून घेणार नाही ट्विट करत अर्थमंत्री सीतारामन यांच्या वागणूकीवरून सुनावलं

देशात जवळपास पाच ते सहा फिल्म इंडस्ट्रीज आहेत. मात्र राज्याच्या स्वाभिमानावरून किंवा राजकारण्यांच्या चुकिच्या वर्तणूकीवरून एकही बॉलीवूड सितारा किंवा मराठीतील अभिनेते-अभिनेत्री भाष्य करण्यास धजावत नाहीत. मात्र दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज हे वेळोवेळी आपली प्रखर मते ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. काल तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका रेशन दुकानदाराला …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या १ ल्या दिवशी ‘या’ विभागांसाठी केली निधीची तरतूद २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या -सर्वाधिक निधी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाला

शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिलेच असलेल्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार ८२६.७२ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. या पुरवणी मागण्यांवर चर्चा होवून त्यानंतर मंजूर करण्यात येणार आहेत. मात्र यापैकी सर्वाधिक निधी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासाठी राखीव …

Read More »

लॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय ? जाणून घ्या केंद्रिय वित्त विभागाने बँकाना हे आदेश

मुंबई: प्रतिनिधी विविध बँकांकडून देशातील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक, विद्यार्थी यांनी बँकाकडून कर्ज घेतले. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच आर्थिक केंद्रे बंद ठेवण्यात आली. परंतु बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज सातत्याने सुरु राहीले. त्यावर उपाय म्हणून अखेर या कर्जदारांवरील व्याजाचा भार हलका करण्यासाठी या कालावधीतील व्याज केंद्र …

Read More »

केंद्र सरकारकडून अल्पबचत ठेवींवरील व्याजात कपात कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कपात तीन महिन्यासाठी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मध्यम वर्गीय आणि सर्वसामान्य नागरीकांकडून पैशांची बचत करण्याकरीता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध योजनांमध्ये पैश्याची गुंतवणूक केली जाते. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन महिन्याकरीताअल्पकालीन बचतीवरील व्याजात १ ते ३ टक्क्यापर्यंत कपात करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या अल्पकालीन बचतीमध्ये साधारण …

Read More »

पाच लाखाहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांसाठी नवी करप्रणाली अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सर्व्हेक्षणात भाकित केल्याप्रमाणे पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न कमाविणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. तर त्याहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांना १० टक्के, १५ टक्के, २० टक्के, २५ टक्के आणि ३० टक्के आयकर भरावा लागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वरील घोषणा …

Read More »

अर्थव्यवस्था कमकुवत होण्यामागे विरोधक नव्हे तर सरकारचा निष्काळजीपणा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य त्या उपाय-योजना करणे गरजे आहे. मात्र सरकारकडून फक्त विरोधकांवर टीका करण्यात येत असल्याने त्यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाय सापडत नसल्याची पलटवार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस माजी पंतप्रधान …

Read More »