Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे तर ज्योतीसाठी दोनशे जणांच्या उपस्थितीस मान्यता शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठी ई-बातम्या टीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही …

Read More »

मंत्री भुजबळ यांचा इशारा, “शिवभोजन केंद्रावरील गैर प्रकार खपवून घेणार नाही” गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करा- अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मराठी ई-बातम्या टीम शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठया रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी, असे …

Read More »

राज्यात कोरोनाबाधित ४ हजार तर मुंबईत ओमायक्रॉनचे २२६ रूग्ण ३२ मृतांची नोंद तर १२ हजार ९८६ बरे होवू घरी

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत आजही घट आढळून आली असून आज ४ हजार ३५९ इतके रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४५ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »

महाविकास आघाडीच्या कारभारावरून राजू शेट्टींचा इशारा, शरद पवारांना लिहीले पत्र तर हा डोलारा कोसळेल

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत तर हा डोलारा कोसळेल असा इशारा दिला असून सरकारच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. ऑक्टोबर २०१९ च्या …

Read More »

चंद्रकांत पाटलांचे पुन्हा भाकित, मविआला १० मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ आघाडीच्या मंत्र्यांची तुरुंगाच्या दिशेने वाटचाल

मराठी ई-बातम्या टीम   राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत …

Read More »

उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहीली श्रध्दांजली

मराठी ई-बातम्या टीम राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहूल बजाज …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, कौतुकाने त्यांच्या पोटात मळमळ होते, पण अधिकाऱ्यांनी त्या… विरोधकांबरोबर प्रशासनालाही दिल्या कानपिचक्या

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात केलेल्या कामाबद्दल माझा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून कौतुक करतात. पण काही जणांना आपले कौतुक परवडत नाही आणि पोटात मळमळ होते अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर करत एखादं पद, अधिकार लाभला की मी बरा, माझे कार्यालये बरे असं न समजता …

Read More »

राज्यात दुपटीहून अधिक बाधित बरे होवून घरी, तर ७४ ओमायक्रॉनचे रूग्ण ६३ बाधितांचा मृत्यू तर राज्यात ५ हजार रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी ६ हजारावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजारावर आली असून ५ हजार ४५५ इतके बाधित आज आढळून आले आहेत. तर १४ हजार ६३५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६३ …

Read More »

फडणवीसांचा सल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजभवनाच्या हिरवळीवर रोज जावून बसावे मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्यावर दिला सल्ला

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवानातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजकिय हवा कशीही असू दे मात्र राजभवनातील हवा फार थंड असते असे वक्तव्य केले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सल्ला देत, मुख्यमंत्र्यांनी रोज राजभवनाच्या हिरवळीवर जावून बसावे …

Read More »

राष्ट्रपती, राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला,”विरोधी पक्षात असताना…” राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची टोलेबाजी

मराठी ई-बातम्या टीम दरबार हॉल ,राजभवन, आमच्यासाठी नवं नाही. विरोधी पक्षात होतो तेंव्हा ही वर्षभरातून एखाद दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो अशी आठवण सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नेते सातत्याने राजभवनावर येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रारी करत असल्याच्या कृत्यावरून त्यांनी टोला लगावला. परंतु मागील …

Read More »