Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा विषय पुढे आणणे संशयास्पद भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक महिन्यांपूर्वी उघड झालेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय अचानक पुढे आणण्यामागचा हेतू संशयास्पद असून ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर मातोश्रीचा पाया उखडून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे …

Read More »

घरी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि मातोश्रीच्या चार जणांसाठी राणेंचा इशारा सुशांतसिंग आणि दिशा सालीयन प्रकरणी चौकशी आणि ईडीचीही चौकशी सुरु होणार

मराठी ई-बातम्या टीम आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील सामना चांगलाच रंगण्यास सुरुवात झाली असून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर शिवसेनेने आता आपला मोर्चा नारायण राणे यांच्याकडे वळविला आहे. जुहू बीच येथील नारायण राणे यांच्या घराबाबत तक्रार आल्यानंतर तपासणीसाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी राणे यांच्या घरी …

Read More »

काँग्रेस शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले “हे” आश्वासन निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ! नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस शिष्टमंडळाने आज सायंकाळी वर्षा या शासकीय …

Read More »

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर

मराठी ई-बातम्या टीम   देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री …

Read More »

अखेर सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांचे “ते” हस्तलिखित पत्र केले जाहीर रश्मी ठाकरेंनी त्या घरांचा उल्लेख बंगले असा केल्याचा सोमय्यांचा दावा

मराठी ई-बातम्या टीम कोर्लाई गावात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या नावे १९ बंगले असल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्या यांना ते बंगले दाखवच असे प्रति आव्हान …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात थोरात म्हणाले, काही प्रश्न नक्कीच असून… काँग्रेस नेते संध्याकाळी मुख्यमंतत्र्यांच्या भेटीला

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी अद्यापही सुरुच आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीतही काँग्रेसच्या आमदारांना निधी वाटपात अन्याय होत असल्याच्या मुद्यावरून आणि बदल्यांबाबतचे अधिकारावरून काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आपली नाराजी व्यक्त केली. …

Read More »

नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांनी एकमेकांना करून दिली “त्या” फोनची आठवण संजय राऊत यांच्यावरील टीकेनंतर नार्वेकरांच्या ट्विटला राणेंचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सतत करण्यात येत असलेल्या आरोपावर पलटवार म्हणून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सोमय्या यांच्या कथित घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केला. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवित तुमच्या कुंडल्या माझ्याकडे …

Read More »

सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मराठी ई-बातम्या टीम सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या …

Read More »

संजय राऊत म्हणाले, कोठडीत भाजपाचे साडेतीन नेते जाणार, उद्या महाराष्ट्र बोलणार शिवसेना भवनातील पत्रकार परिषद सर्वांनी ऐकावी

मराठी ई-बातम्या टीम मागील काही जण सांगतायत ना हा जाणार तो जाणार कोठडीत, अनिल देशमुख यांच्या शेजारी असलेल्या कोठडीत सॅनिटाईज करण्याची व्यवस्था करा सारखी वक्तव्ये काही जण करत आहेत. मात्र राज्यातही सरकार आहे हे दाखवून दिले जाणार असून भाजपाचे “ते साडे तीन नेते” कोठडीत जाणार असल्याचा इशारा भाजपाला देत उद्या …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, सावित्रीबाईंनी प्लेग, दुष्काळात काम केले पण आताचे… विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण

मराठी ई-बातम्या टीम सावित्रीबाईंनी प्लेग आणि दुष्काळ या संकटात काम केल्याची आठवण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगत मात्र, आज पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही, असे वास्तव दाखविणारे वक्तव्य केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे …

Read More »