Breaking News

Tag Archives: chhagan bhujbal

आंबेडकरवादी प्रा. सुषमा अंधारे बनल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात आंबेडकरवादी प्राध्यापिका सुषमा अंधारे यांचे नाव समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याबरोबरच शरद पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांची नावे स्टार प्रचारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीत पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यासाठी व …

Read More »

केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका सत्ता हातातून जाणार असल्याने भाजप रडीचा डाव खेळणार : शरद पवार

नाशिक : प्रतिनिधी राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बुथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा …

Read More »

शिवसेना उपनेते डॉ.अमोल कोल्हेंच्या हातात आता राष्ट्रवादीचे घड्याळ अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी स्वराज्यरक्षक संभाजी या दूरचित्रवाहीनी मालिकेमुळे आणि ऐतिहासिक नाटकामुळे राज्यात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील विरोधी …

Read More »

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असून आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी …

Read More »

मोदीलाट ओसरल्याने पवारांसह अनेक मातब्बर निवडणूकीच्या रिंगणात?

शरद पवार, मुत्तेमवार, शिंदे, चव्हाण यांच्यासह अनेकांचा समावेश मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजपच्या मोदीलाटेच्या वाटवटळीतून आपले राजकीय जहाज वाचविलेल्या आणि बुडालेल्या अनेक नेत्यांनी आता पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे …

Read More »

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. …

Read More »

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करा

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी  मुंबई : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी जेष्ट विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी. जर न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी …

Read More »

देशातील बँक लुटून गेलेले लोक अद्याप चौकीदाराला सापडले नाहीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका औरंगाबाद – कन्नड : प्रतिनिधी या भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले. परंतु ते दरोडेखोर चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा कन्नड येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर …

Read More »

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱी आत्महत्या करतायत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारवर टीका  जळगाव – चोपडा: प्रतिनिधी या सरकारच्या नाकर्तेपणा मुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी करत लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नाही. परंतु यांच्या घोषणा करण्याचं काम सुरुच आहे. गरीब गरीब होत चालला आहे आणि …

Read More »