Breaking News

Tag Archives: bjp leader devendra fadnavis

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर फडणवीस म्हणाले… कोणत्याही नेत्यांच्या घरावर असा हल्ला चुकीचाच

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर चपला आणि दगडफेक करत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या साऱ्या प्रकारामुळे सिल्व्हर ओकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगलाच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. या घटनेसंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली असताना भाजपा नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही …

Read More »

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना “तो” शब्द माहित आहे पण मी वापरणार नाही महाविकास आघाडी सरकारने वेश्यांच्या पैशातही डल्ला मारला

या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित …

Read More »

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला, निमंत्रण दिले नाहीतरी चालेल पण…. मेट्रो उद्घाटन सोहळ्यावरून लगावला टोला

मुंबईतील मेट्रोल मार्ग २ आणि मेट्रो मार्ग ७ च्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले नाही. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला असून मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल मात्र प्रकल्प मार्गी लावा असा खोचक टोला लगावत याचबरोबर मेट्रो-३ सुरू …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, एजन्सी कुणाचे नातेवाईक बघून कारवाई करत नसते मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उत्तरावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

केंद्रीय एजन्सींकडून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि फडणवीसांवर हल्लाबोल करत माझ्या कुटंबियांची कशाला बदनामी करता, तुम्हाला आरोप करायचेत तर माझ्यावर करा आणि मला अटक करा मी येतो तुमच्यासोबत टाका मला तुरुंगात असे आव्हान दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

अजित पवार म्हणाले की, उत्‍तर महाराष्‍ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स गेला भाजपाच्या नेत्यांना चिमटे, टोलेबाजीने

विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलल्यानंतर उर्वरीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच विरोधकांची चांगलीच फिरकी घेत टोलेही लगावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही काळा आधी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री होण्याची संधी होती (खडसेंबाबत उद्देशून बोलत). मात्र आता ती गेली. मात्र …

Read More »

फडणवीसांच्या त्या बॉम्बवर वकील प्रविण चव्हाण म्हणाले, ते सर्व रेकॉर्डींग… वाक्य अर्धवट वापरली पूर्ण माहिती बाहेर येणे गरजेचे

अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राईव्हच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कट कारकास्थान आखले जात असल्याचा गौप्यस्फोट करत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती कशी झाले, शरद पवार, नवाब मलिक, अनिल गोटे, एकनाथ खडसे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांशी संबधित खळबळजनक …

Read More »

रश्मी शुक्लाप्रकरणी पोलिसांचे समन्स फडणवीस म्हणाले, “जबाबासाठी बोलाविले, मी जाणार” या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असताना हे काय कोणता तपास करणार

राज्यातील पोलिस बदल्यांसंदर्भातील महाघोटाळा मी काही महिन्यापूर्वी भाजपा कार्यालयात उघडकीस आणला. त्यासंदर्भातील अहवाल माझ्याकडे होता. परंतु राज्य सरकारने त्यावर सहा महिन्यात कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे तो मी उघडकीस आणला. आता ही माहिती माझ्याकडे कशी आली याकरीता पोलिसांनी मला चौकशी करता बोलाविले असल्याने मी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडे चौकशीसाठी जाणार …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फडणवीस मोठे नटसम्राट, शुक्लांचा वापर कुणी केला? बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीच्या पैशावर पक्ष चालवणाऱ्यांवर कारवाई करा

पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड …

Read More »

धारावीच्या नावाखाली रेल्वेला दिलेल्या ८०० कोटींची एसआयटीमार्फत चौकशी करा रश्मी शुक्लांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार: नाना पटोले

धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी …

Read More »

राज्यातील मविआ सरकार म्हणजे दाऊदचे समर्थक आणि शेतकऱ्यांचे विरोधक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री थेट अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी व्यवहार करतो आणि त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार उभे राहते. असे कधी घडले नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत एकाबाजूला दाऊदशी व्यवहार करणाऱ्यास वाचविताना दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम या सरकारकडून सुरु असून दाऊदचे समर्थन करणारे शेतकरी …

Read More »