Breaking News

Tag Archives: atrocity act

चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा भारतीय बौद्ध महासभेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा जोतीराव फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्ये काही राजकीय व्यक्ती, सरकारचे प्रतिनिधी, मंत्री इत्यादी मात्तबर लोक करत असून त्यामुळे समाजातील वातावरण बिघडविन्याचे  काम होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर  आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे अपमानकारक शब्द वापरून या महापुरुषांचा अपमान केल्याने त्यांच्यावर अँट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करावा  आणि …

Read More »

अभिनेत्री केतकी चितळेला अॅक्टोसिटी गुन्ह्याखाली पोलिस कोठडी पाच दिवसांची पोलिस कोठडी

६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्ताने मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बौद्ध धर्मियांविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. केतकी चितळेच्या विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस …

Read More »

अॅट्रोसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल, वाचा काय निर्णय दिला जातीवरुन टीका, वैयक्तिक शिवीगाळ ,जमिन व सामाजिक वादावादी यासाठी यापुढे अॅट्रोसिटी लावता येणार नाही

नवी दिल्ली : प्रतिनिधी एखाद्या उच्चवर्णिय व्यक्तीने मागासवर्गीय जातीतील व्यक्तीला विशिष्ट उद्देश जातीवरून शिवीगाळ, अपशब्द वापरल्यास सदर व्यक्ती विरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीला त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करता येत होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाने मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तीला असलेला हक्कच काढून घेण्यात आलेला असून जोपर्यंत हेतू सिद्ध होत …

Read More »

शिवसेनेच्या दलित माजी आमदाराला जातीवाचक शिव्या देत मारहाण १० दिवसानंतर अॅट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल

सातारा-मुंबई: राजू झनके राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. आतापर्यत गरिब दलितांवर अत्याचार होत होते. आता चक्क शिवसेनेचे धारावीचे माजी आमदार आणि चर्मकार समाजाचे नेते बाबुराव माने यांना त्यांच्याच गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली. मात्र या प्रकरणात तब्बल १० …

Read More »

भारत बंद: दलित, डाव्या संघटनांचा मुंबईत मोर्चा दादर प्लाझा ते चैत्यभूमी दरम्यान काढलेल्या हजारो मोर्चेकरी सहभागी

मुंबई : प्रतिनिधी देशातील दलित-आदीवासी समाजावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला प्रतिबंद करणाऱ्या अँट्रोसिटी कायद्यात शिथिलता आणणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत या दोन्ही समुदायाचे सामाजिक अस्तित्व धोक्यात आले. या निकालाच्या विरोधात केंद्र सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी मुंबईत दलित समाजातील सर्व सघटना, डावे पक्ष आणि संघटनांनी दादर प्लाझा ते चैत्यभूमी …

Read More »

दलित, डाव्या संघटनांच्या भारत बंदच्या इशाऱ्यानंतर सरकारला आली जाग सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा मंत्री बडोले यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केंद्र आणि राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीवरून सोमवारी २ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा राज्यासह देशभरातील दलित, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी भारत बंदची हाक …

Read More »